“मी त्याला…”, नीना गुप्ता यांचं मसाबाच्या जन्मानंतरही होतं विवाहित विवियन रिचर्ड्ससह अफेअर
नीना गुप्ता व विवियन रिचर्ड्स यांचं अफेअर ९० च्या दशकात चर्चेत होतं. नीना गरोदर राहिल्यावर त्यांनी विवियनशी चर्चा करून बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. नीना यांनी 'सच कहूं तो' या आत्मचरित्रात या अनुभवाबद्दल सांगितलं आहे. मसाबाच्या जन्मानंतर विवियन सहभागी झाला, पण त्यावेळी विवियन विवाहित होता. नीना यांनी मसाबाला सिंगल मदर म्हणून वाढवलं आणि ५९ व्या वर्षी विवेक मेहराशी लग्न केलं.