Gautam Gambhir : गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी, ‘ISIS काश्मीर’ विरोधात तक्रार दाखल
भाजपाचे माजी खासदार आणि टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीरला ISIS काश्मीर संघटनेने ठार मारण्याची धमकी दिली आहे. गंभीरने पोलिसात तक्रार दाखल करून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची मागणी केली आहे. पहलगाम हल्ल्यावर टीका केल्यानंतर ही धमकी मिळाली. सध्या आयपीएलमुळे गंभीर ब्रेकवर आहे, पण इंग्लंड दौऱ्यासाठी तो पुन्हा टीम इंडियासोबत असेल.