भारतासमोर ‘सुपरबग्स’चे आव्हान; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा भारतात प्रतिजैविकांचा अतिवापर, गैरवापर आणि संसर्ग नियंत्रण कार्यक्रमांचा अभाव यामुळे औषध-प्रतिरोधक जीवाणूंची (सुपरबग्स) लाट येण्याची शक्यता आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2025 20:46 IST
प्रत्येक सहा रुग्णांपैकी एकावर अँटिबायोटिक्स निप्रभ, भारतात धोका अधिक तीव्र!, जगात ‘सुपरबग्स’चा कहर, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा… जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, दहा देशांतील डेटाचे विश्लेषण करण्यात आले. त्यात आढळले आहे की, गेल्या पाच वर्षांत… By संदीप आचार्यOctober 16, 2025 12:04 IST
पुण्यातील साथ ‘कोलिफार्म’मुळे! महापालिकेच्या तपासणीत धक्कादायक निष्कर्ष कोथरूड आणि बावधन परिसरातील उजवी व डावी भुसारी कॉलनी आणि मोकाटेनगर भागात नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास… By लोकसत्ता टीमOctober 15, 2025 08:24 IST
कुतूहल : सूक्ष्मजीवांचे संकलन आणि मोजणी पर्यावरणातील जिवंत सूक्ष्मजीवांचे विशेषत: जिवाणू आणि बुरशी यांचे संकलन आणि मोजणी करताना सांख्यिकीय आणि गुणवत्तापूर्ण मोजमाप केले जाते. By लोकसत्ता टीमSeptember 11, 2025 01:34 IST
कुतूहल : हिमनद्यांमधील घातक सूक्ष्मजीव! हिमनद्या म्हणजे अति प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून असलेली सूक्ष्मजीवांची अनोखी दुनिया… By अनघा शिराळकरAugust 6, 2025 23:47 IST
कुतूहल : सूक्ष्मजीवांचे सामूहिक विलोपन हवामान बदलामुळे अनेक सूक्ष्मजीव आणि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर… By लोकसत्ता टीमAugust 6, 2025 00:06 IST
सावधान! पुण्यात डोळ्यांची साथ; नेत्रतज्ज्ञांचा पुणेकरांना काळजी घेण्याचा सल्ला पावसाळ्यात डोळ्यांच्या संसर्गातील वाढीबाबत रूबी हॉल क्लिनिकमधील नेत्रशल्यचिकित्सक डॉ. संतोष भिडे म्हणाले, ‘पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेची पातळी जास्त वाढते. यामुळे जीवाणू… By लोकसत्ता टीमJuly 22, 2025 23:02 IST
कोलिफॉर्म्स जीवाणू म्हणजे काय? कोणते कोलिफॉर्म्स पाणी खराब करतात? प्रीमियम स्टोरी पिण्याचे पाणी सुरक्षित असावे, यासाठी संबंधित संस्थांनी कठोर मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. By डॉ. गिरीश ब. महाजनMarch 15, 2025 14:02 IST
माणसांमध्ये वेगाने पसरतोय ‘रॅबिट फिव्हर’; काय आहे हा विचित्र आजार? त्याची लक्षणे काय? Rabbit fever भारतातही याचे रुग्ण आढळल्यामुळेही चिंता व्यक्त केली जात आहे. आता एका नवीन आजाराची चर्चा सुरू आहे, ज्याचे नाव… By एक्स्प्लेण्ड डेस्कJanuary 7, 2025 18:07 IST
‘मिरर लाईफ बॅक्टेरिया’ म्हणजे काय? प्रयोगशाळेतील जीवाणूच्या प्रसाराच्या भीतीने शास्त्रज्ञ चिंतेत; कारण काय? प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या एखाद्या जीवाणूमुळे प्लेगसारखी परिस्थिती तयार झाली आणि माणूस स्वतःचा बचाव करण्यास असमर्थ ठरू लागला तर; हा… By एक्स्प्लेण्ड डेस्कDecember 14, 2024 11:26 IST
जीवघेण्या संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूचा अमेरिका-कॅनडात उद्रेक; काय आहे लिस्टेरिओसिस? लिस्टेरिया किंवा लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्स हा एक प्रकारचा जीवाणू आहे. By एक्स्प्लेण्ड डेस्कJuly 25, 2024 18:50 IST
महाभयंकर ‘ब्यूबॉनिक प्लेग’ परततोय? हा रोग नेमका आहे तरी काय? प्रीमियम स्टोरी १३४६ आणि १३५३ दरम्यान ब्यूबॉनिक प्लेगने युरोपमध्ये ५० दशलक्ष लोकांचा बळी घेतला ज्याला ‘ब्लॅक डेथ’ म्हणूनही ओळखले जाते. ब्यूबॉनिक प्लेगचा… By एक्स्प्लेण्ड डेस्कUpdated: February 19, 2024 15:52 IST
आनंदाने उड्या मारतील हे लोक! २०२६ मध्ये कोट्याधीश होतील ५ राशी, बाबा वेंगाच्या भविष्यवाणी; नोटांचा होईल पाऊस
पाकिस्तानची अण्वस्त्रांची पोकळ डरकाळी, अफगाण संघर्षादरम्यान असीम मुनीर म्हणाले; “आम्ही भारताचा भूगोल…”
स्वामित्त्वहक्क कायद्याच्या उल्लंघनाचा आरोप! ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’चा वाद उच्च न्यायालयात; मूळ निर्मिती कंपनीला चित्रपट दाखवण्याचे मांजरेकरांना आदेश…
राज्य सरकारने नैसर्गिक आपत्ती बाधितांना दिवाळीपूर्वी मदत दिली ? वाचा, जिल्ह्यानिहाय किती शेतकऱ्यांना किती मदत झाली