scorecardresearch

बीसीसीआय

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) ही भारतातील क्रिकेट खेळासाठीची राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. या संघटनेद्वारे देशामध्ये क्रिकेट संबंधित सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवले जाते. १७५१ मध्ये भारतातील पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला असे म्हटले जाते. १७९२ मध्ये कोलकाला क्रिकेट क्लबची स्थापना झाली. हळूहळू भारतामध्ये क्रिकेट क्लब्सची स्थापना होत गेली. १९१२ मध्ये भारतीय संघाचा पहिला दौरा इंग्लंड येथे नेण्यात आला होता. पटयालाचे महाराज या संघाचे नेतृत्त्व करत होते. दरम्यानच्या भारतामध्ये क्रिकेट खेळाबाबत लोकांमध्ये कुतूहल निर्माण होत गेले. देशभरात या खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी देशातील विविध भागातून क्रिकेट क्लब्समधील प्रतिनिधी धडपड करु लागले. पटयाला, दिल्ली, बडोदा, पंजाब अशा वेगवेगळ्या प्रांतातील प्रतिनिधींद्वारे २१ नोव्हेंबर १९२७ मध्ये दिल्लीमध्ये एका बैठकीचे आयोजन केले गेले. या बैठकीमध्ये भारतामध्ये क्रिकेट बोर्डची स्थापना व्हावी यावर सर्वांचे बहुमत झाले. यातून पुढे डिसेंबर १९२८ मध्ये बीसीसीआय म्हणजेच बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. १९३० मध्ये मद्रास सोसायटी अ‍ॅक्ट अंतर्गत बीसीसीआयची अधिकृत नोंदणी करण्यात आली. आर.ई. ग्रँट गोवन हे बीसीसीआयचे पहिले अध्यक्ष होते. सौरव गांगुलीनंतर रॉजर बिन्नी या संस्थेच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड्सपैकी एक आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियमजवळ बीसीसीआयचे मुख्यालय आहे.Read More
BCCI vs PCB on Asia Cup 2025
Asia Cup स्पर्धेला ‘या’ दिवशी होऊ शकते सुरुवात; IND vs PAK सामन्याबाबत समोर आली मोठी अपडेट

Asia Cup 2025, India vs Pakistan Match Update: आगामी आशिया चषक स्पर्धेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. तसेच भारत –पाकिस्तान…

team india
IND vs ENG: तिसऱ्या दिवशीही भारत- इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरले; नेमकं कारण काय?

Black Armband On Hand, IND vs ENG: भारत आणि इंग्लंड संघातील खेळाडू सामन्यातील तिसऱ्या दिवशीही काळ्या रंगाची पट्टी बांधून मैदानात…

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली बीसीसीआयची याचिका; IPL मधील 'या' संघाला मिळणार ५३८ कोटींची भरपाई, प्रकरण काय? (फोटो सौजन्य सोशल मीडिया)
IPL मधील ‘या’ संघाला मिळणार ५३८ कोटींची नुकसान भरपाई; न्यायालयाने बीसीसीआयची याचिका का फेटाळली?

Kochi tuskers Kerala Team : भारतीय नियामक मंडळाला कोची टस्कर्स केरळ संघाच्या मालकांना कोट्यवधी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. नेमकं…

anaya bangar
Anaya Bangar: “मी महिला क्रिकेट खेळण्यास पात्र..”, अनाया बांगरची ICC अन् BCCI कडे खास मागणी

Anaya Bangar Demand From BCCI And ICC: अनाया बांगरने आयसीसी आणि बीसीसीआयकडे खास मागणी केली आहे. तिने, महिला क्रिकेट खेळण्यासाठी…

bcci
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या भारतीय संघातील २ प्रमुख खेळाडू जखमी; ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी

India U19 Squad: इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय १९ वर्षांखालील संघातील २ प्रमुख खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

BCCI on RCB Bengaluru Stampede Formed New Committee to Make Guidelines in 15 Days to Prevent Such Incident
BCCI बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर अ‍ॅक्शन मोडमध्ये, मीटिंगमध्ये घटनेबाबत घेतला मोठा निर्णय; नेमकं काय ठरलं?

BCCI on Bengaluru Stamede: आरसीबीने १८ वर्षांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर आयपीएल २०२५ चे जेतेपद पटकावले. पण या विजयाचा आनंद साजरा करत…

bcci
IND vs ENG: अहमदाबाद विमान दुर्घटनेनंतर BCCI अन् ECB चा मोठा निर्णय; ‘हा’ कार्यक्रम केला रद्द

India vs England Test Series: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेला सुरूवात…

BCCI Announces IND vs NZ White Ball Series Schedule in January 2026 Before T20 World Cup
भारत-न्यूझीलंडचं मालिकेचं BCCIने वेळापत्रक केलं जाहीर, महाराष्ट्रात ‘या’ मैदानावर होणार सामना; कुठे होणार ८ सामने?

IND vs NZ Series Schedule: बीसीसीआयने भारत वि. न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या टी-२०, वनडे मालिकेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.

rohit sharma
Rohit Sharma: टी-२०,कसोटीनंतर रोहित वनडे क्रिकेटलाही रामराम करणार? कर्णधारपदासाठी ‘ही’ २ नावं चर्चेत

Team India ODI Captaincy: रोहित शर्माने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. दरम्यान तो वनडे क्रिकेटलाही रामराम करणार…

bengaluru stampede
Bengaluru Stampede: “आम्हाला माहित नव्हतं..”, चिन्नास्वामी चेंगराचेंगरी प्रकरणावर BCCIची पहिली प्रतिक्रिया

RCB Stampede News: चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेवर बीसीसीआयच्या सचिवांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Rajeev Shukla set to become BCCI President
Rajeev Shukla: राजीव शुक्ला बीसीसीआयचे अध्यक्ष होणार; विद्यमान अध्यक्ष रॉजर बिन्नी ‘या’ कारणामुळे बाहेर

Rajeev Shukla New BCCI President: बीसीसीआयचे विद्यमान उपाध्यक्ष, खासदार राजीव शुक्ला हे आता बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष होऊ घातले आहेत.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या