कूपर आणि नायर रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्यांनंतर केईएम, शीव, नायर आणि कूपर या रुग्णालयांमधील सुरक्षा व्यवस्थेचे दर आठवड्याला लेखापरीक्षण…
मुंबई महानगरपालिकेच्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला (ओएसडी) हटवण्यासाठी पालिकेतील उपयुक्तांपाठोपाठ आता २० सहाय्यक आयुक्तानीही ओएसडीना हटवण्यासाठी महापालिका आयुक्तांना पत्र पाठवले आहे.
मुंबई महापालिकेच्या एकूण २२७ प्रभागांपैकी अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसाठी जागा आरक्षित झाल्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी १४९ प्रभाग जाहीर करण्यात आले.
ओबीसी आरक्षणातून आपला प्रभाग सुटल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. माजी नगरसेवक आणि त्यांचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.