17 January 2021

News Flash

इंद्रायणी नार्वेकर

वादग्रस्त अग्निशमन दल प्रमुखांची फक्त पदावनती

पालिकेची फसवणूक करूनही शशिकांत काळे यांची केवळ खात्यांतर्गत चौकशी

शहरबात : फेरीवाला धोरण कालबाह्य़

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरात लोकसंख्येच्या दोन टक्के  फेरीवाले असायला हवेत.

फेरीवाला धोरण पुन्हा दूर

पालिकेने पाच वर्षांपूर्वी फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात केली होती.

वायुगळतीचा शोध घेण्यासाठी ‘बलून’ तंत्रज्ञान

|| इंद्रायणी नार्वेकर अग्निशमन दलात नवीन यंत्रणा मुंबई : पूर्व उपनगरांत थोड्या थोड्या कालावधीने होणारी वायुगळती किंवा विचित्र दुर्गंधीचा शोध घेण्यासाठी पालिका आता नवीन तंत्रज्ञान अग्निशमन दलात आणणार आहे. दूषित भागातील हवा विशिष्ट फुग्यात भरून त्याची तपासणी केली जाईल. पूर्व उपनगरांतील सर्व रासायनिक कंपन्यांनाही हे तंत्रज्ञान घेण्याच्या सूचना पालिकेतर्फे दिल्या जाणार आहेत. गेल्या आठवड्यात पूर्व […]

करोनाबळींच्या कुटुंबीयांचे अर्ज केंद्र सरकारने नाकारले

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत करोनाशी सामना करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढण्यात आला आहे.

परळच्या ढवण उद्यानात पाणीपुरवठा प्रकल्प

येथील रहिवाशांमध्ये नाराजी पसरली असून हे मैदान हडप केले जाणार असल्याची भावना रहिवाशांमध्ये पसरली आहे.

वीज देयकांची रक्कम कुलाबा आगारात पडून

बेस्टकडे दररोज तिकिटांचे पैसे आणि विजेच्या देयकाचे पैसे या मार्गाने रोख रक्कम येत असते.

नव्या जबाबदारीने शिक्षक हैराण

खाटांच्या उपलब्धतेची माहिती अद्ययावत करण्याचे काम

मुंबई पालिकेचे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाबाहेर

कोटय़वधी रुपये खर्चून घेतलेले टॅब नादुरुस्त

करोनामुळे जलसंकट!

मुंबईत आजपासून कपात

वाहतूक सिग्नलवर आता महिलांच्याही चिन्हाकृती

स्त्री-पुरुष समानतेच्या उद्देशाने पाऊल

रुग्णवाढीचा नीचांक

दिवसभरात ८७७६ चाचण्या; ७०० बाधित

आरोग्यावर चार महिन्यांत ६५० कोटी खर्च

सप्टेंबर महिन्यापर्यंत हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आरोग्य विभागाशी संबंधित विकासकामांवर होण्याची शक्यता आहे.

गृहसंकुलांची मनमानी सुरूच

शिवडीत घरकामगारांना मज्जाव केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गणेशोत्सवात कार्यकर्त्यांच्या संख्येवर निर्बंध!

गणपती आगमन, आरती, विसर्जनाला फक्त १० जणांनाच परवानगी

मालाडमध्ये सर्वाधित रुग्ण

घरीच विलगीकरणात रुग्ण असलेल्या इमारतींमध्ये मोठय़ा प्रमाणावर रुग्ण

सागरी मार्गाच्या कामासाठी यंत्र चिनीच, मात्र तंत्रज्ञ देशातील 

बोगदे खणण्यासाठी खास चीनहून यंत्र आणण्यात आले आहे.

अग्निशमन दल ‘आगीतून फुफाटय़ात’

बचाव कार्यात ‘सामाजिक अंतर’ पाळणे तारेवरची कसरत

मृतदेह दहनाच्या रांगेत!

अंत्यसंस्कारांसाठी अक्षरश: पाच ते सहा तासांची प्रतीक्षा

मृतदेह दहनाच्या रांगेत!

करोनाबळींच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिन्या अपुऱ्या

Coronavirus Outbreak : घाटकोपरमध्ये रुग्णवाढीचा वेग अधिक

एकाच दिवसात ११० रुग्ण

Coronavirus : वरळीमध्ये बाधितांपेक्षा करोनामुक्तांची संख्या अधिक

मुंबईतील करोनामुक्तीचा दर २६ टक्के  असताना वरळीत मात्र करोनामुक्तीचे प्रमाण ५५ टक्के

‘अर्सेनिक अल्बम-३०’च्या मागणीत मोठी वाढ

रोज ५ ते १० लाख बाटल्या तयार करण्याची गरज

सागरी मार्गासाठी चीनमधून यंत्र

देशातील हे सर्वात मोठे टीबीएम यंत्र आहे.

Just Now!
X