scorecardresearch

ajit pawar
सत्ताधाऱ्यांचा सीबीआयवर विश्वास नाही का ?; अजित पवार यांचा सवाल

सत्तापक्षाने गोंधळ न घालता कामकाज चालू द्यायला हवे. परंतु त्या उलट त्यांचे वागणे आहे. हा एक प्रकारे लोकशाहीचा खून असल्याची…

Uddhav Thackeray Narendra Modi Bhavana Gavali
VIDEO: “आपल्या ताई मोठ्या हुशार निघाल्या, त्यांनी मोदींना राखी बांधली आणि…”, उद्धव ठाकरेंचा भावना गवळींवर गंभीर आरोप

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोर शिंदे गटातील आमदार आणि खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

nitesh rane tweets
“दिशा सालियन प्रकरणाचा तपास CBI करतच नव्हतं तर…”; ‘घातपात नाही अपघात’ अहवालावर Video पोस्ट करत नितेश राणेंचा सवाल

नितेश राणेंनी व्हिडीओ पोस्ट करत या बातम्यासंदर्भातील आपली प्रतिक्रिया नोंदवली

Aaditya Thackeray Disha Salian
VIDEO: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेणाऱ्यांविरोधात मानहानी दावा दाखल करणार का? शिवसेना नेते म्हणाले…

दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंचं नाव घेणाऱ्यांविरोधात मानहानी दावा दाखल करणार का? असा सवाल पत्रकारांनी शिवसेना नेते सचिन अहिर यांना…

दिशा सालियन प्रकरणी सीबीआयने अहवाल सादर केल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “Master of all…”

दिशा सालियनवर बलात्कार करुन खून झाल्याचा राणेंचा दावा सीबीआयने फेटाळला, आदित्य ठाकरेंवर केले होते आरोप

Aaditya Thackeray Disha Salian Narayan Rane
दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या नारायण राणेंना आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय.

Disha-Salian
आत्महत्या, बलात्कार आणि खुनाचे गंभीर आरोप, आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण

CBI report on Disha Salian death case : दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात सीबीआयने मोठा…

Pandit Nehru ED Kumar Vishwas
VIDEO: …पण पंडित नेहरू ईडी सीबीआयचं समन्स पाठवत नव्हते; कुमार विश्वासांचा व्हिडीओ व्हायरल

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्याविषयी प्रसिद्धी कवी कुमार विश्वास यांनी सांगितलेला एक किस्सा सध्या व्हायरल होत आहे.

sanjay bhandari
विश्लेषण : परदेशात पळालेल्या संजय भंडारींचे लवकरच प्रत्यार्पण, नेमके आरोप काय?

करचुकवेगिरी आणि आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या संजय भंडारी यांच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Case File Against Ajit Parse Social Media fraud name of cbi nagpur
सीबीआयच्या नावावर अजित पारसेचा आणखी एक प्रताप; संस्थाचालकांकडे केली होती ५० लाखांच्या खंडणीची मागणी

अजित पारसे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे तुर्तास त्याची अटक टळली आहे.

संबंधित बातम्या