सीबीआयच्या छाप्याने इगतपुरीतील रिसॉर्ट्स पुन्हा चर्चेत…. रेव्ह, हुक्का पार्टीसह बरेच काही सीबीआयने इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टमधील बेकायदेशीर कॉल सेंटर उद्ध्वस्त केले. ४४ लॅपटॉप, ७१ भ्रमणध्वनी, आणि अन्य डिजिटल पुरावे जप्त… By लोकसत्ता टीमAugust 11, 2025 12:40 IST
इगतपुरीतील रिसॉर्टमध्ये सीबीआयचा छापा, अमेरिका, कॅनडासह परदेशी नागरिकांची फसवणूक अमेरिका, कॅनडासह अनेक देशांतील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. By लोकसत्ता टीमAugust 10, 2025 20:20 IST
आपचे नेते सत्येंद्र जैन यांना क्लिनचीट, नेमकं काय होतं हे प्रकरण? भाजपाने एक पाऊल मागे घेतलं? AAP Satyendra Jain: हे प्रकरण १७ सदस्यांच्या क्रिएटिव्ह टीमच्या भरतीसंदर्भातील कथित भ्रष्टाचाराशी संबंधित होतं. ही टीम विविध प्रकल्पांसाठी पीडब्ल्यूडीमध्ये नियुक्त… By पॉलिटिकल न्यूज डेस्कAugust 5, 2025 18:06 IST
लोहियावादी ते भाजप प्रवास. नंतर मोदींवरच गंभीर आरोप; सत्यपाल मलिकांची वादग्रस्त कारकीर्द मोदींचे जवळचे मानले जाणाऱ्या मलिक यांच्या विरोधात नंतर सीबीआयने भ्रष्टाचारावरून गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. By संतोष प्रधानAugust 5, 2025 16:29 IST
सीबीआय आणि सीआयडीच्या तपासात विसंगती; माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून दिलासा सीबीआय आणि सीआयडी यांचे निष्कर्ष वेगवेगळे असल्यामुळे प्रकरणात आणखी गोंधळ निर्माण झाला असून, तपास यंत्रणांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. By लोकसत्ता टीमUpdated: August 5, 2025 13:06 IST
सीमाशुल्क अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात; दहा लाखांची लाच घेताना अटक आरोपी श्रीकृष्ण कुमार याला न्यायालयात हजर करण्यात आले असून ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सुरू… By लोकसत्ता टीमAugust 4, 2025 09:44 IST
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण : तपास बंद करण्याच्या सीबीआयच्या अहवालावर रिया चक्रवर्तीला नोटीस या अहवालानुसार रियाने दाखल केलेल्या तक्रारीत सीबीआयला काहीही संशयास्पद आढळले नाही आणि त्यामुळे तपास बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले… By लोकसत्ता टीमJuly 29, 2025 23:29 IST
सायबर फसवणूकीतून एकाच दिवसात पाऊणे चार कोटींची कमाई; सीबीआयची मोठी कारवाई, तिघांना अटक विशेष म्हणजे त्यांना या कामासाठी मिळणारे कमिशन कूट चलनात मिळत होते. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहेत. By लोकसत्ता टीमJuly 28, 2025 11:30 IST
पुणे, मुंबईतील बेकायदा कॉल सेंटरवर छापे; ‘सीबीआय’कडून बँक अधिकाऱ्यांसह चौघांविरुद्ध गुन्हा अटक करण्यात आलेल्या तिघांना ‘सीबीआय’ने मुंबईतील विशेष न्यायालयात हजर केले असता, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. By लोकसत्ता टीमJuly 25, 2025 23:18 IST
“न्यायालयात येण्याचीही हिंमत नाही का?”, CBI ला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; म्हणाले, “त्यांना आणखी…” Supreme Court CBI: इंडियाबुल्सचे वकील मुकुल रोहतगी यांनी दाव्यांना विरोध केला की, कंपनी वर्षानुवर्षे अस्तित्वात आहे आणि तिच्याविरुद्ध एकही तक्रार… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: July 22, 2025 11:45 IST
“प्रत्येक गोष्टीचा तपास करायला तुम्ही सुपरकॉप नाही”, उच्च न्यायालयाचे ED च्या कारभारावर ताशेरे Madras High Court News : मद्रास न्यायालयाने ईडीला सूचना केली आहे की तुम्ही तुमचा तपास पीएमएलएअंतर्गत असलेल्या तरतुदींपुरता मर्यादित ठेवा. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 21, 2025 12:48 IST
माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर ईडीचे छापे; काही महिन्यांपूर्वी सीबीआयनेही केली होती कारवाई ईडीने औपचारिक तपास न थांबवलेल्या एका प्रकरणासंदर्भात हे छापे घालण्यात आले. By लोकसत्ता ऑनलाइनJuly 18, 2025 10:01 IST
प्रियांका चोप्रा एका विवाहित अभिनेत्याबरोबर रिलेशनशिपमध्ये होती; प्रसिद्ध दिग्दर्शकांनी केला खुलासा, म्हणाले, “तिला कोणीही…”
१९ सप्टेंबरपासून बुध-यमाचा राजयोग ‘या’ ३ राशींना देणार नुसता पैसा! अचानक आर्थिक लाभ तर करिअरमध्ये मिळेल मेहनतीचं फळ
सूर्यग्रहणाला ‘या’ ३ राशींचे भाग्य चमकणार! संपत्तीत होईल मोठी वाढ; १०० वर्षांनंतर बुध ग्रहाच्या राशीत होतंय सूर्यग्रहण
12 “एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…
7 Photos: ४० फुटांचा चौथरा, १०० फूट उंची; छत्रपती संभाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा कुठे साकारतोय? काय आहेत वैशिष्ट्ये?