scorecardresearch

छत्रपती संभाजीराजे

कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्य्यावर सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणारे नेते म्हणून ओळखले जातात. २००९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून कोल्हापुरातून (Kolhapur) लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र ते पराभूत झाले होते. यानंतर २०१४ मध्ये राज्यात भाजपाचं सरकार आल्यानंतर त्यांना राज्यभेत राष्ट्रपतीनियुक्त सभासद म्हणून खासदारकी मिळाली होती.

राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर, संभाजीराजे यांनी सर्व राजकीय पक्षांकडून पाठिंबा मागताना अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या चळवळीतही ते सक्रीय आहेत.Read More
Shaktipeeth mahamarg, Ruining Farmers, Sambhaji Raje allegations , Sambhaji Raje allegations on government, kolhapur lok sabha seat, election campaign, lok sabha 2024, congress, shivsena, bjp, shahu maharaj, marathi news, kolhapur news,
शक्तिपीठ मार्ग शेतकऱ्यांना उध्वस्त करणारा; संभाजीराजे यांचा आरोप

शेतकर्‍यांना उध्वस्त करणार्‍या या महामार्गविरोधी लढ्यात शेतकर्‍यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहणार, असा विश्‍वास संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.

Sambhaji Raje Chhatrapati, criticises bjp, 400 seats change constitution, Sambhaji Raje Chhatrapati criticises bjp, shahu maharaj, kolhapur lok sabha seat
संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती

सध्या भाजपाची ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सुरू असलेली धडपड म्हणजे केवळ संविधान मोडून काढण्याचे षडयंत्र आहे. हा षडयंत्राचा…

Shahu Maharaj Asaduddin Owaisi
मोठी बातमी : कोल्हापुरात शाहू महाराजांची ताकद वाढली, एमआयएमचा पाठिंबा; इम्तियाज जलील म्हणाले, “मी ओवैसींना…”

एआयएमआयएम पक्षाचे छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) खासदार इम्तियाज जलील यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे.

madhurimaraje chhatrapati
प्रचाराच्या धकाधकीत मधुरिमाराजे छत्रपतींनी क्रिकेटचा घेतला आस्वाद; संभाजीराजेंनी मारली नदीत डुबकी

कोल्हापूरचे दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर हे राजकारणातून सवड काढून क्रिकेटची आवड जोपासत असत. त्यांचाच क्रीडा प्रेमाचा वारसा कन्या मधुरिमाराजे मालोजीराजे…

Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

मुंबई महानगरपालिकेचा बहुप्रतिक्षित मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राईव्ह दक्षिण वाहिनी मार्गिकेवरून गेल्या १२ दिवसांमध्ये तब्बल सव्वादोन लाखांहून…

Chhatrapati Sambhaji Raje, Congratulations Father, Chhatrapati shahu maharaj, Kolhapur Lok Sabha Candidate, Social Media Post, maha vikas aghadi, maharshtra politics,
शाहू महाराजांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संभाजीराजेंची वडिलांसाठी खास पोस्ट

शनिवारी दौरा संपवून संभाजीराजे राजवाड्यात परतताच त्यांनी वडिलांची भेट घेऊन अभिनंदन केले. या क्षणाचा फोटो पोस्ट करत त्यांनी विशेष पोस्ट…

sambhajiraje chhatrapati latest marathi news, uddhav thackeray latest marathi news
शाहू महाराज – उद्धव ठाकरे भेटीवेळी संभाजीराजेंच्या अनुपस्थितीची चर्चा, राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींमुळे नाराज

संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली होती. वेगळ्याच घडामोडी घडत उमेदवारी शाहू महाराज यांना मिळाली.

Sambhajiraje Chhatrapati १
“मी निवडणूक लढवणार होतो पण…”, संभाजीराजेंनी सांगितलं लोकसभेतून माघार घेण्याचं कारण

संभाजीराजे म्हणाले, शाहू महारांजांची भूमिका मी मांडू शकत नाही. त्यांची भूमिका तेच स्पष्ट करतील. तसेच कोल्हापूरच्या जनतेलाही महाराज हवे आहेत.

sambhaji raje shahu maharaj
मशाल की पंजा? शाहू महाराज कोणत्या पक्षाकडून लोकसभा लढवणार? संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितलं

संभाजीराजे म्हणाले, निवडणुकीत महाराजांबरोबर मी स्वतः असेन. आमचे सर्व सहकारी कामं करतील. महाराजांच्या प्रचारासाठी, निवडणूक जिंकवण्यासाठी आम्ही सर्वजण सर्व प्रकारची…

Ajit Pawar And Devendra Fadnavis
अजित पवारांच्या भाषणातली ‘ती’ चूक देवेंद्र फडणवीसांनी सुधारली.. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नेमकं काय म्हणाले?

तुळापूर या ठिकाणी शासकीय कार्यक्रमात अजित पवारांनी संभाजी महाराजांबबत एक वक्तव्य केलं.. ज्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ती चूक सुधारली.

Sharad Pawar Shahu II of Kolhapur
शाहू छत्रपती मविआकडून कोल्हापूर लोकसभा लढवणार? महाराजांच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिलं उत्तर

गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूरच्या राजकारणात लोकसभेचे उमेदवार म्हणून शाहू छत्रपतींच्या नावाची चर्चा आहे.

former mp sambhaji raje will play important role in nagraj manjule film
संभाजीराजे छत्रपती यांची नवी इनिंग! सुप्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाच्या चित्रपटात साकारणार भूमिका, खुलासा करत म्हणाले…

संभाजीराजे छत्रपती लवकरच झळकणार चित्रपटात, भूमिकेविषयी म्हणाले…

संबंधित बातम्या