scorecardresearch

investigation of gangsters in the city by the police drugs iquor were seized
गृहयोजनांत पोलिसांना २५ टक्के आरक्षण; म्हाडा, सिडको, ‘झोपु’ मध्ये समावेशाची शक्यता 

म्हाडा, सिडको, झोपडपट्टी पुनर्विकास, समूह विकास आदी सरकारी योजनांमधील २५ टक्के घरे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.

CIDCO
सिडकोला मालकीच्या जागा विकण्यास मुभा; उच्च न्यायालयाचा निर्णय 

सिडकोच्या मालकीच्या जागा शहर नियोजन प्राधिकरण म्हणून नवी मुंबई महानगरपालिका आरक्षित करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले.

cidco
गणेशोत्सवानिमित्त सिडकोकडून गृहभेट; सर्वसामान्यांसाठी ४,१५८ घरांची विक्री

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सिडकोने २६ जानेवारीला सहा हजार घरांची विक्री प्रक्रिया राबवली होती.

cidco
पनवेल : सिडको महामंडळाच्या पाणी पुरवठा विभागाच्या फलकाला नागरिकांनी चपलांचा हार घातला, कामोठे येथील घटना

घराबाहेर धो धो पाऊस असला तरी कामोठे वसाहतीमधील घरातील पाण्याची नळ कोरडे आहेत.

प्रजासत्ताक दिनी सिडकोकडून ५७३० घरांची लॉटरी जाहीर, ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेली सिडकोची ५७३० घरांची लॉटरी आज (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी काढण्यात आली.

नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर कारवाई दरम्यान दगडफेक, पोलीस निरीक्षक जखमी

अनिधिकृत झोपडयांवर मंगळवारी सिडकोकडून कारवाई सुरु असताना संतप्त जमावाने पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर दगडफेक केली.

संबंधित बातम्या