बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अकरा दरवाज्यांमधून १८२ घनमीटर प्रति सेंकद विसर्ग मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहाण भागवणाऱ्या बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याचे समोर आले आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 15:34 IST
खडकवासल्यासह पानशेत आणि टेमघर धरणातून नदीपात्रात विसर्ग, जिल्हा प्रशासनाकडून धोक्याची सूचना टेमघर धरण पाणलोट क्षेत्रात अधिक पर्जन्यवृष्टी होत असून टेमघर धरणाच्या जलाशयात ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 13:15 IST
पवना धरण १०० टक्के! धरणातून चार हजार ३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्त्राेत आहे. पवना नदीत पाणी सोडून महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून… By लोकसत्ता टीमUpdated: August 19, 2025 14:06 IST
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा… जळगावात हतनूरचे २४ दरवाजे उघडले पाणलोट क्षेत्रात काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तापीसह वाघूर, गिरणा आणि अन्य बऱ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 11:42 IST
वसई, विरारला पाणीपुरवठा करणारी धरणे ‘तुडुंब’, धामणी धरणात ९२ टक्के तर पेल्हार आणि उसगाव धरणे १०० टक्के भरली पावसाने पालघर जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे यामुळे वसई, विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला असून… By लोकसत्ता टीमAugust 19, 2025 09:29 IST
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी; सतर्क राहण्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश… हवामान खात्याचा १७ ते २१ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा अलर्ट, दररोज आढावा घेण्याचे आदेश By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 23:15 IST
सांगली जिल्ह्यात मुसळधार; कोयना, चांदोलीतून विसर्ग… कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 22:17 IST
जिल्ह्यातील पाच धरणे काठोकाठ; खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील धरणांमध्ये २६.६१ ‘टीएमसी’ पाणीसाठा… नदीपात्रात विसर्ग सुरू; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 21:07 IST
मदतीसाठी महापालिकेची ३० पथके तैनात – आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज… हवामान विभागाने पुण्यासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केल्याने महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सतर्क झाला आहे. By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 20:47 IST
पिंपरी – चिंचवडमध्ये संततधार – पवना धरण काठोकाठ… पवना धरण ९९% भरले, वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 18:24 IST
पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्रा बाहेर; राधानगरी धरणाचे सर्व सात दरवाजे उघडले… कोल्हापुरात अतिवृष्टीचा इशारा… By लोकसत्ता टीमAugust 18, 2025 17:47 IST
बंगालच्या उपसागरामुळे महाराष्ट्रात पावसाचे थैमान! कमी दाबाचे क्षेत्र म्हणजे काय असते? प्रीमियम स्टोरी दोन कमी दाब क्षेत्रांचा प्रवास मध्य भारतातून होत आहे. याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे पुढील काही… By दिशा कातेAugust 18, 2025 17:33 IST
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध
ब्रिस्बेनमध्ये अलर्ट! IND vs AUS सामना अचानक थांबवला; खेळाडूंना घाईत पाठवलं ड्रेसिंग रूममध्ये, तर प्रेक्षकांनाही सुरक्षित स्थळी नेलं…
“मुस्लिमांबाबतचं नितेश राणेंचं ते वक्तव्य वैयक्तिक, भाजपाचा संबंध नाही”, अल्पसंख्याक आयोग नोटीस बजावणार
“मी तुझं करिअर संपवीन”, अमिताभ बच्चन यांनी संगीतकार शंकर महादेवन यांना दिलेली धमकी; नेमकं काय घडलेलं?