scorecardresearch

Shiv Sena MNS coalition
निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चात शिवसेना- मनसेचे शक्तिप्रदर्शन

मोर्चाच्या माध्यमातून ताकद दाखवून देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी पदाधिकाऱ्यांना दिले.

Indian election reforms
देशव्यापी ‘एसआयआर’ लवकरच; तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगालसह १० ते १५ राज्यांपासून सुरुवात

आसाम, तमिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधील विधानसभा निवडणुका २०२६च्या सुरुवातीला होणार आहेत.

Election campaign event through Diwali gathering in nagpur
दिवाळी मिलनातून निवडणुकीसाठी इच्छुकांची साखरपेरणी

२०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत ५ मार्च २०२२ रोजी संपल्यानंतर ओबीसी आरक्षणासंबंधी सुरू असलेल्या न्यायालयीन वादामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात…

Names were removed from the voter list for Rs 80 - Vijay Wadettiwar claims
प्रति मतदार ८० रुपये दराने मतदार यादीतून मतदारांची नावे वगळली; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

कर्नाटकातील आळंद मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतचोरी झाली आहे. ८० रुपयांत मतदार यादीतून नाव वगळले जात असल्याचा दावा काँग्रेस नेते विजय…

Irregularities in voter list create stir in Nagpur district; Question mark on election process
नागपूर जिल्ह्यात एकाच घरातील ४९ मतदार असे आले समोर

डिगडोह जागृती मंचाने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, प्रभाग क्रमांक १२ मधील प्लॉट क्रमांक १५ए या एकाच पत्त्यावर अनेक…

Election Transparency news in marathi
पारदर्शक निवडणुकांसाठी ‘हे’ उपाय अपरिहार्यच! प्रीमियम स्टोरी

कधी मतदान यंत्रांवरून तर कधी मतदार याद्यांवरून वादळ निर्माण होतच राहते. हे टाळण्यासाठी काय करता येईल, याविषयी…

Thackeray group will go to court against Ahilyanagar Municipal Corporation division
अहिल्यानगर महापालिका प्रभागरचनेच्या विरोधात ठाकरे गट न्यायालयात जाणार

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळापत्रकानुसार राज्यातील सर्व मनपांची प्रभागरचना व आरक्षण वेळेवर जाहीर करण्यात आले. मात्र केवळ नगर मनपाचे आरक्षण…

Ahilyanagar Municipal Corporation's final ward structure finally released after a week-long delay
अहिल्यानगर महापालिकेची अंतिम प्रभागरचना अखेर आठवडाभराच्या दिरंगाईने प्रसिद्ध; प्रभाग ९, १५ व १६ मध्ये बदल

महापालिकेची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली असून प्रभागरचनेचे नकाशे, व्याप्ती मनपाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत…

Rahul Gandhi questions increase in Maharashtra voter list after Lok Sabha elections
Maharashtra Voter List Controversy: सविस्तर: मतदारयाद्यांवरील आरोपांमुळे निवडणूक आयोगाच्या विश्वासाहर्तेबद्दल प्रश्नचिन्ह…

Maharashtra Local Body Election 2025: कोणत्याही निवडणूक प्रक्रियेतील पहिला टप्पा हा मतदार याद्यांचा असतो आणि सध्या या टप्प्याभोवतीच संशयाचे वर्तुळ…

Bawanakule Phone Tapping Threat Sparks Political Controversy in Maharashtra
विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा; निवडणूक याद्यांमधील घोळावरून वाद मिटेना

राज्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची सलग दोन दिवस भेट घेऊन बोगस मतदारासंदर्भात समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

Raj-Thackeray
Raj Thackeray : राज ठाकरेंचं पुन्हा लाव रे तो व्हिडीओ, नरेंद्र मोदींची क्लिप दाखवत निवडणूक आयोगाला सवाल

Raj Thackeray Narendra Modi video : मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत. त्यामुळे तुम्ही…

Palghar tungareshwar sanctuary sanjay gandhi national park electricity project adani raj thackeray speech
Raj Thackeray : “…तोपर्यंत महाराष्ट्रात निवडणुका घेऊनच दाखवा”, राज ठाकरेंचा थेट निवडणूक आयोगाला इशारा; घातली ‘ही’ अट!

मुंबईमधील गोरेगाव येथील नेस्को सेंटर येथे आज (१९ ऑक्टोबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पार पडला.

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या