scorecardresearch

Shubman Gill Hardik Pandya Rivalry Shows in MI vs GT Eliminator Handshake Snub and Wicket Celebration Video
GT vs MI: हार्दिक-गिलमध्ये वाद? शुबमनने टॉसवेळी पंड्याला टाळलं अन् मग विकेटच्या सेलिब्रेशनने वादाला खतपाणी; VIDEO व्हायरल

Hardik pandya Shubman Gill Video: मुंबई-गुजरात एलिमिनेटर सामन्यात शुबमन गिल आणि हार्दिक पंड्यामध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं दिसलं, यावरून चर्चाही रंगली…

Hardik Pandya Statement on Jasprit Bumrah Bowling After MI Win vs GT Said He is like Mumbai housing prices a luxury to have
GT vs MI: “बुमराह मुंबईतील घरांच्या किंमतीइतका…”, हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या विजयानंतर बुमराहबद्दल नेमकं काय म्हणाला?

Hardik Pandya on Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गुजरातविरूद्धचा सामना मुंबईच्या बाजूने वळवला.

MI VS GT
MI vs GT, Playing XI: रोहितचा सलामी जोडीदार बदलणार, विल जॅक्सची जागा कोण घेणार? GTविरूद्ध कशी असेल मुंबई इंडियन्सची प्लेइंग ११?

MI vs GT Playing XI Prediction: आयपीएल २०२५ स्पर्धेतील एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार…

Hardik Pandya Statement on Mumbai Indians Defeat Against Punjab Kings Lost Chance of being Top 2 IPL 2025 Playoffs
PBKS vs MI: मुंबईची नंबर १ बनण्याची संधी हुकली! हार्दिकने पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडलं? सामन्यानंतर म्हणाला..

PBKS vs MI: मुंबई इंडियन्सने पराभवासह पहिलं स्थान पटकावण्याची संधी गमावली आहे. सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या नेमकं काय म्हणाला?

mumbai indians
PBKS vs MI, IPL 2025: मुंबई इंडियन्सने नेमका सामना कुठे गमावला? ‘ही’ आहेत पराभवाची प्रमुख कारणं

Reason Behind Mumbai Indians Defeat: मुंबई इंडियन्स संघाला या सामन्यात ७ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान काय…

Hardik Pandya Suryakumar Yadav Play Fingers Game to Decide What to Choose After Winning Toss PBKS vs MI
PBKS vs MI: “एक बोट निवड…”, हार्दिक-सूर्या नाणेफेकीपूर्वी फिंगर गेम का खेळत होते? नेमकं काय चालू होतं? VIDEO व्हायरल

Suryakumar Yadav Hardik Pandya Video: मुंबई पंजाब सामन्याच्या नाणेफेकीपूर्वीचा सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Mumbai Indians vs Gujarat Titans Live Match Score Updates in Marathi
MI vs GT Highlights: अखेरच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सने गमावला सामना, गुजरात ठरली टेबल टॉपर

IPL 2025 Mumbai Indians vs Gujarat Titans Match Highlights: आयपीएल २०२५ मध्ये प्लेऑफच्या दृष्टीने आज महत्त्वाचा सामना मुंबई इंडियन्स वि.…

hardik pandya
Hardik Pandya: कर्णधार असावा तर असा, डोक्याजवळ ७ टाके; तरीही हार्दिक फलंदाजीला आला अन् राजस्थानची शाळा घेतली

Hardik Pandya Batting Despite Having 7 Stiches: राजस्थान रॉयल्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असतानाही खेळण्यासाठी मैदानात उतरला.

mumbai indians
IPL 2025 RR vs MI Highlights: मुंबईचा विजयी षटकार! १३ वर्षांनंतर पिंक सिटीत विजयाचा गुलाल उधळला; राजस्थानचं स्पर्धेतून पॅकअप

IPL 2025 Rajasthan Royals vs Mumbai Indians Hihglights: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात मुंबईने राजस्थानवर १०० धावांनी विजय…

very glamorous photos of rcb Krunal pandya wife
10 Photos
Photos: RCB चा स्टार खेळाडू कृणाल पांड्याची पत्नी आहे खूपच ग्लॅमरस; लग्नाआधी काय करायची, नाव काय?

आज आपण कृणालच्या पत्नीची ओळख करून घेणार आहोत, जी खूपच सुंदर आणि ग्लॅमरस आहे.

rohit sharma
MI vs LSG: ६,६..लागोपाठ २ षटकारांनंतर मयांक यादवच्या गोलंदाजीवर अशी पडली रोहित शर्माची विकेट

Rohit Sharma Wicket On Mayank Yadav Bowling: मयांक यादवच्या गोलंदाजीवर रोहित शर्माला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे.

MI vs LSG Highlights: सूर्याची फटकेबाजी, बुमराहची शानदार गोलंदाजी; लखनऊला नमवत मुंबईने नोंदवला सलग पाचवा विजय

IPL 2025 Mumbai Indians vs Lucknow Super Giants Highlights: आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे…

संबंधित बातम्या