scorecardresearch

दिल्ली जिंकली पण अमित मिश्राच्या रडीच्या डावावर टीका

अमित मिश्रा वेगळया पद्धतीने बाद झाला. धाव घेताना खेळपट्टीवर क्षेत्ररक्षकाला अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याला बाद ठरवण्यात आले.

संबंधित बातम्या