जळगाव शहर महाराष्ट्र राज्यातील एक मोठे शहर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेले जळगाव शहर एक महत्त्वाचे कृषी व्यापार केंद्र आहे. कापूस, खाद्यतेले, केळी इ. बाजारपेठा येथे असून जळगाव शहर हे सोन्याची बाजारपेठ म्हणून नावाजलेले आहे. येथील सोने शुद्धतेबद्दल प्रसिद्ध आहे. जळगाव शहरात ((Jalgaon City) ठिबक-सिंचन, पाण्याचे पाईप, डाळ व कापड इत्यादी उद्योग आहेत. जळगाव शहरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. व गांधी संग्रहालय या प्रसिद्ध संस्था आहेत. येथून जवळच जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहेत. जळगावला मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणतात.Read More
यंदा शेतकऱ्यांचा मका लागवडीकडे कल वाढल्याने कपाशीचे क्षेत्र साधारण २५ टक्क्यांनी घटले. त्यात दुसऱ्या राज्यातून आलेल्या अवैध एचटीबीटी बियाण्याची विक्रीही…
मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात होणारी तस्करी थांबविण्यासाठी जळगाव पोलिसांकडून नाकाबंदीसह इतरही अनेक उपाययोजना बाराही महिने सुरुच असतात. त्यामुळे अधूनमधून गावठी बंदुकांची…
जिल्ह्यातील दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांबरोबर त्यांच्या अनेक समर्थक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला (शरद पवार) सोडचिठ्ठी देत अजित पवार गटात नुकताच…