scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

परदेशी साहेब, तुमचे चुकलेच!

‘अजितदादांच्या दबावामुळे श्रीकर परदेशींची बदली’ ही बातमी (८ फेब्रुवारी) वाचली. िपपरी चिंचवड महापालिकेचे कर्तव्यनिष्ठ आयुक्त ‘अखेर’ राजकीय दबावाचे बळी ठरले.…

‘होऊ दे कर्ज..’ बुडू दे राज्य?

‘होऊ दे खर्च.. निवडणुकीच्या तोंडावर मंत्रिमंडळाकडून निर्णयांची बरसात’ ही बातमी (६ फेब्रु.) वाचली. निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर अशा सवंग आणि लोकप्रिय घोषणा…

हा आदरभावनांशी खेळच

‘शिवाजी महाराजांचा पुतळा आणि मोदींना शह’ ही बातमी वाचली (लोकसत्ता ६ फेब्रुवारी ) राजकिय कुरघोडी करण्यासाठी जनतेच्या भावभावनांशी खेळायची ही…

..मग सरकारची तरी काय गरज?

‘‘टोल’मोल’ हा टोलसंबंधी धोरणावरचा समर्पक अग्रलेख (२९ जाने.) वाचला. सरकार सतत खुलासा करते की पसे नाही आहेत. सरकारने पसे खर्च…

राष्ट्रपती, दया आणि फाशी!

दयेचा अर्ज फेटाळल्यावर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी १४ दिवसांत करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

मिरगे यांचे विधान सामाजिक जबाबदारीतून

राज्य महिला आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी नागपूर येथील कार्यक्रमात दिलेल्या सल्ल्यावरील ‘वैचारिक दिवाळखोरी’ हा अन्वयार्थ तसेच लोकमानसमधील पत्र (लोकसत्ता,…

@ व्हिवा पोस्ट

‘व्हिवा’च्या २४ जानेवारीच्या अंकातलं अनघा पाटीलचं रिलेशनशिप स्टेटसवरचं आर्टिकल वाचलं. ते खरंच खूप भावलं.

माहिती अधिकार आणि गुप्तता

‘अधिकार आणि जबाबदारी’ (अन्वयार्थ, २४ जाने.) माहिती अधिकार अधिनियमाखाली माहिती विचारणाऱ्याचे नाव गुप्त न ठेवल्याने माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याचे…

हे संशयास्पद नाही का?

केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा दिल्लीतील एका हॉटेलात मृतावस्थेत आढळली. सुनंदा यांचा मृत्यू नसíगक नसून त्यांनी गुंगीच्या औषधांचे…

संबंधित बातम्या