One Nation One Election : ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयकासाठी हालचाली सुरू, सोमवारी लोकसभेत येणार! One Nation One Election : अधिवेशनात ‘वन नेशन, वन इलेक्शन’ हे विधेयक लोकसभेमध्ये सादर केलं जाणार आहे. By गणेश ठोंबरेUpdated: December 14, 2024 12:44 IST
Priyanka Gandhi Speech : “राजाला वेषांतर करण्याचा शौक तर आहे, पण…”, प्रियांका गांधींची संसदेतील पहिल्याच भाषणात जोरदार फटकेबाजी Priyanka Gandhi Vadra maiden speech in Lok Sabha | प्रियांका गांधी यांनी आज लोकसभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 13, 2024 16:48 IST
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत Nitin Gadkari on Road Accidents: रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी लोकसभेत बोलत असताना एक खंत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 12, 2024 19:41 IST
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली? BJP : विरोधकांच्या गदारोळाला उत्तर देण्यासाठी भाजपाने नेमकी काय खेळी केली? By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 11, 2024 20:32 IST
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींविरोधात महाभियोगाची शक्यता; महाभियोग म्हणजे काय? आजवर किती न्यायाधीशांवर झाली कारवाई? Impeachment Motion : न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्याविरोधात महाभियोग प्रक्रिया राबवण्याची तयारी चालू आहे. By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 11, 2024 19:06 IST
Parliament : संसदेत उफाळून आलेला विधेयकांच्या नावांचा वाद काय? विरोधी पक्षांनी नेमकं काय म्हटलं आहे? दक्षिण भारतातील खासदारांनी विधेयकांच्या हिंदी आणि संस्कृत नावांना आक्षेप घेतला आहे. नेमकं संसदेत काय घडलं जाणून घ्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 10, 2024 19:07 IST
Priyanka Gandhi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ असं लिहिलेली बॅग घेऊन प्रियांका गांधी पोहचल्या संसदेत, राहुल गांधी म्हणाले, “क्यूट..” प्रियांका गांधी आज मोदी अदाणी भाई भाई असं लिहिलेली बॅग घेऊन संसदेत आल्या. By पॉलिटिकल न्यूज डेस्कDecember 10, 2024 14:13 IST
Nitin Gadkari : “माझा पाय चार ठिकाणी मोडला होता…” विरोधीपक्षनेते असताना गडकरींसोबत काय घडलं होतं? गडकरी म्हणाले, “लोकांना…” Nitin Gadkari On Road Accidents In India : लोकसभेत नितीन गडकरी म्हणाले की, ते स्वत: रस्ता अपघाताला बळी पडले आहेत… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 6, 2024 13:02 IST
‘वक्फ’मध्ये महत्त्वाचे बदल नाहीच? मूळ विधेयक लोकसभेत संमत होण्याची शक्यता राज्यांच्या वक्फ मंडळांकडील जमिनीची मालकी निश्चित करण्यासंदर्भात मूळ विधेयकामध्ये ४८ दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आहेत. By लोकसत्ता टीमDecember 5, 2024 22:59 IST
लोकसभेत रेल्वे (सुधारणा) विधेयक सादर; खासगीकरण न करण्याची विरोधकांची मागणी ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या आणि करोनाकाळात बंद केलेल्या सवलती पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी तृणमूल काँग्रेसचे बापी हल्दर यांनी केली. By पीटीआयDecember 4, 2024 22:37 IST
बँकांमध्ये प्रशासकीय व्यावसायिकता, ग्राहक सेवेत सुलभता; बँकिंग कायदे (सुधारणा) विधेयक लोकसभेकडून संमत सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात बँकिंग प्रशासनातील सुधारणा आणि ठेवीदारांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे जाहीर केले होते. By पीटीआयDecember 3, 2024 22:49 IST
संसदेचे अधिवेशन दक्षिणेतील राज्यात घेणे शक्य? डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वाजपेयी यांनी दिला होता पाठिंबा संघराज्यवाद, हवामानातील बदल आणि दक्षिणेतील राज्यांना सामावून घेण्याचे प्रयत्न म्हणून संसदेची काही अधिवेशने दक्षिणेतील राज्यात घेण्यात यावीत, अशी चर्चा पुन्हा… By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 3, 2024 16:05 IST
१ नोव्हेंबरपासून सात महिन्यांसाठी ग्रहांचा सेनापती होणार अस्त; ‘या’ तीन राशींना सुख, संपत्ती अन् पैशांची कमी भासणार नाही
अखेर १०० वर्षांनी दिवाळीपासून ‘या’ राशींना मिळणार नुसता पैसा? ‘हंस महापुरुष राजयोग’ बनल्याने नशिबी लखपती बनण्याचे योग!
9 प्राजक्ता माळीच्या कर्जतच्या फार्महाऊसवर पोहोचली ‘स्टार प्रवाह’ची ‘ही’ नायिका! अनुभव सांगत म्हणाली…
BMC : पालिका प्रशासनाची अशीही काटकसर, स्थानिक स्वराज्य संस्थेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांच्या वेतनवाढी रोखल्या