scorecardresearch

Cyber Crime
Cyber Crime : धक्कादायक! सायबर चोरट्यांकडून अमरावती आणि रायगडच्या दोन महिलांची फसवणूक; २९ लाखांना घातला गंडा

महाराष्ट्रातील दोन वेगवेगळ्या घटनांत दोन महिलांची तब्बल २९ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

वाढवण बंदर राज्यातील सर्व प्रमुख ठिकाणशी जोडणार

राज्यातील सर्व महत्वाची ठिकाणे वाढवण बंदराशी जोडण्यात येणार असून तसेच इज ऑफ राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन…

body of three year old child found hanging in imampur road area near beed
तीन वर्षीय बेपत्ता चिमुकलीचा गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह

बीड जवळील इमामपूर रोड परिसरात एका तीन वर्षीय चिमुकलीला गळफास दिलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Mohan Bhagwat
आधी शिक्षण आणि मग रा.स्व.संघाच्या कार्यामध्ये सक्रिय ! विद्यार्थिदशेतील मित्रांनी सांगितल्या मोहन भागवत यांच्या आठवणी…

भागवत यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनची शिस्त आणि साधेपणा त्यांनी पुढेही जपला, असे मोहन भागवत यांच्या विद्यार्थिदशेतील मित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना…

unknown persons threw black ink on laxman hakes photo plaque at Phulsangvi junction georai taluka
लक्ष्मण हाकेंच्या फलकाला अज्ञातांनी काळे फासले, परिसरात काही काळ तणाव

गेवराई तालुक्यातील फुलसांगवी फाट्यावर लक्ष्मण हाके यांचे छायाचित्र लावलेल्या फलकावर अज्ञातांकडून काळी शाई फेकण्यात आल्या प्रकार समोर आला आहे.

Drunken boy kills 80 year old mother in Wargaon Soraf Kankavali taluka
​कणकवलीत दारुच्या नशेत मुलानेच केली आईची हत्या

कणकवली तालुक्यातील वारगाव-सोरफ सुतारवाडी येथे दारूच्या नशेत एका मुलाने आपल्या ८० वर्षीय आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Jalna Municipal Corporation Survey of 32000 homes found 13 000 unauthorized tap connections
जालना शहरात १३ हजार नळजोडण्या अनधिकृत

महानगरपालिकेच्या वतीने जालना शहरात करण्यात आलेल्या ३२ हजार घरांच्या सर्वेक्षणात १३ हजार नळ जोडण्या अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे.

State Quality Inspection Team ceo Zilla Parishad Dharampuri Phata to Dharmapuri faulty road 27 lakh recovery
road construction : रस्ताच केला गिळंकृत ! संबंधितांकडून सत्तावीस लाख रूपये वसुल करण्याची शिफारस

राष्ट्रीय महामार्ग क्र.७५२ लगत धर्मापुरी फाटा ते धर्मापुरी या रस्ता प्रकरणी संबंधितांकडून २७ लाख रूपये वसुल करण्याची शिफारस राज्य गुणवत्ता…

7th namo shetkari mahasanman Kisan Yojana installment transferred to farmers
Namo Shetkari Yojana :नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ‘नमो शेतकरी’ योजनेचा ७ वा हप्ता वर्ग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान किसान योजनेचा ७ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग…

Western Ghats amboli rare Sicilian
सिंधुदुर्ग:​पश्चिम घाटातील आंबोलीत दुर्मिळ देवगांडूळ: अस्तित्वासाठी धडपड!

जागतिक जैवविविधतेचे केंद्र असलेल्या पश्चिम घाटात, महाराष्ट्रातील आंबोली हे आपल्या वैविध्यपूर्ण उभयचर प्राण्यांसाठी ओळखले जाते या ठिकाणी आढळणाऱ्या अनेक प्रजातींमध्ये…

Maharashtra kalyan murbad Tourists Stranded in Nepal eknath shinde kisan kathore
काठमांडूत अडकले मुरबाड, कल्याण तालुक्यातील पर्यटक; उपमुख्यमंत्री शिंदे व आमदार कथोरे यांनी साधला संपर्क, दिला दिलासा…

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न.

pollution concerns raised against adani thermal Project palghar dahanu
हवेतील प्रदूषणाचा अहवाल द्या; अदानी कंपनीला आदेश, एफजीडीशिवाय औष्णिक ऊर्जा प्रकल्पास पर्यावरणवाद्यांचा विरोध…

प्रदूषणाचा शेती आणि फळांवर परिणाम, शेतकरी आणि पर्यावरणवादी आक्रमक.

संबंधित बातम्या