scorecardresearch

महायुती

महायुतीची (Mahayuti) स्थापना २०१४ मध्ये झाली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुती स्थापन झाली. २०२२ साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या पक्षांचा महायुतीत समावेश झाला. या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले) जनसुराज्य शक्ति पक्ष, युवा स्वाभिमान पार्टी या लहान पक्षांचादेखील महायुतीमध्ये समावेश आहे.


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या अगदी तोंडावर राष्ट्रीय समाज पक्षाने (रासप) महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. रासपचे प्रमुख महादेव जानकर यांनी विधानसभा स्वबळावर लढण्याची घोषणा केली. जानकर हे २०२४ लोकसभा निवडणूकीपूर्वी महायुतीमध्ये सहभागी झाले होते.


लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये महायुतीमधील तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. पण त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नाही. ४८ मतदारसंघांपैकी ३० जागा महाविकास आघाडीने जिंकल्या, तर महायुतीला केवळ १७ जागा जिंकता आल्या. तर एक जागा अपक्ष उमेदवाराने जिंकली.


Read More
eknath shinde
“स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महायुतीचीच बहुमताने जिंकेल..”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा

ठाण्यातील टेंभीनाका येथील दुर्गेश्वरी देवीच्या मंडपाची पाहाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आणि यानंतर ते आनंदाश्रम येथे गेले.

Split in Mahayuti in pimpri chinchwad
Rift in Mahayuti: पिंपरी- चिंचवड: आगामी महानगरपालिकेत भाजप, राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; महायुतीत फूट!

३१ जानेवारी २०२६ आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात नुकतेच न्यायालयाने आदेश दिले आहेत. या आदेशानंतर तरी राज्यात महानगरपालिका निवडणूका…

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्या; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

पुणे महापालिकेत येत असलेल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या वारजे, कात्रज, चांदणी चौक, धायरी या भागातील उड्डाणपूल तसेच नागरिकांना…

Shivbhojan Thali news
शिवभोजन थाळी केंद्र चालकांचे थकलेले दोनशे कोटी सरकार देणार; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

महायुती सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेसाठीच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाल्याने या योजनेकडे दुर्लक्ष झाले.

Mahayuti government challenges
जळगावात शेतीप्रश्नी विरोधक एकत्र… महायुतीच्या अडचणीत वाढ !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने जोरदार तयारी…

Rohit Pawar on Devendra Fadnavis
उद्धव ठाकरे नव्हे, फडणवीसांचा मित्रपक्षांनाच इशारा? भाजपा मेळाव्यातील भाषणाबाबत काय म्हणाले रोहित पवार?

Rohit Pawar on Devendra Fadnavis : भारतीय जनता पार्टीच्या ‘महाविजय संकल्प ’ मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका वक्तव्यावर आमदार…

Prime Minister to inaugurate Navi Mumbai Airport.
नवी मुंबई विमानतळावर पंतप्रधानांच्या विमानाचं पहिलं उड्डाण…सप्टेंबर महिन्याची अखेरची तारीख ठरली? सिडकोत बैठकांचा सपाटा सुरू…

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचं विशेष विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर सर्वप्रथम उतरेल अशा पद्धतीची आखणी केली…

Devendra Fadnavis On Uddhav and Raj Thackeray
Devendra Fadnavis : ‘बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा बँड वाजवला’, देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टीका

आज भारतीय जनता पक्षाचा मुंबईत विजयी संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका…

Dissatisfaction over appointment of department head in Shiv Sena (Shinde)
शिवसेनेत (शिंदे) खदखद; विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराला विभागप्रमुखपद

मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे…

Maharashtra Cabinet Meeting Decision
Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या भत्त्यात वाढ, शेतकरी भवन योजनेलाही मुदतवाढ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली.

over 400 objections filed ahilya nagar municipal ward restructuring plan
अहिल्यानगर महापालिका प्रभागरचनेवर ४१८ नागरिकांच्या ४१ हरकती

या हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी तारीख व वेळ लवकरच जाहीर केली जाईल, असे मनपा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.

Ratnagiri NCP rally guides local leaders activists local body elections MLA Shekhar Nikam
युती झाली नाही…..तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद – आमदार शेखर निकम

युती झाली नाही, तरी स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे, त्यासाठी सर्वांनी सज्ज राहावे, असे कार्यकर्त्यांना आमदार शेखर निकम यांनी सांगितले.

संबंधित बातम्या