scorecardresearch

मान्सून अपडेट

लोकसत्ताच्या या सदरामध्ये तुम्ही मान्सूनबाबत (Monsoon) जाणून घेऊ शकता. मान्सून म्हणजे मौसमी वारे. मान्सून वारे हे ऑगस्ट ते सप्टेंबरच्या कालावधीमध्ये नैऋत्येकडून आणि इतरवेळी इशान्येकडून वाहतात. अशियाई प्रदेशांमध्ये मान्सून अर्थ पावसाळा या अर्थी वापरतात. मान्सून भारतात केव्हा दाखल होणार.


मान्सूनची स्थिती काय आहे, मान्सून केव्हा परतणार, मान्सूनमुळे देशातील कोणत्या भागात पाऊस पडू शकतो याचा अंदाज हवामान खाते वर्तवत असते. याबाबतची सविस्तर माहिती तुम्ही येथे वाचू शकता. पावसासंबधीतच्या सर्व बातम्या तुम्ही येथे वाचू शकता म्हणजे सरासरी किती पाऊस किती झाला, किती वेगाने पाऊस झाला, पावसाचा जोर केव्हा वाढेल अथवा केव्हा कमी होईल. तसेच सरासरी किती पाऊस होईल याचा अंदाज व्यक्त करून सतर्कतेचा इशारा दिला जातो. तसेच चक्रीवादळ येणार असेल तर कोणत्या भागात येईल, चक्रीवादळाचा कोणत्या भागावर परिणाम होईल याचाही अंदाज हवामान खात्याद्वारे वर्तवला जातो. समुद्रात धोकादायक स्थिती निर्माण होणार असेल तर मासेमाऱ्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला जातो. मान्सूनच्या स्थितीचा तापमानावरही परिणाम होत असतो.


हवमान खाते बदलत्या तापमानाबाबत अंदाज वर्तवते. पावसाळा सुरु झाल्यानंतर राज्यात आणि देशभरात काय स्थिती असते याचे सर्व ताजे अपडेटस तुम्हाला येथे मिळतील. तुम्हाला पावसाळ्यासंबधीत सर्व बातम्या एका क्लिकवर येथे वाचायला मिळू शकतात.


Read More
This year no cyclone has formed in the Arabian Sea or Bay of Bengal
मान्सूनपूर्व काळात चक्रीवादळ न येण्याचा जागतिक हवामान बदलाशी संबंध आहे? जाणून घ्या…

यंदाच्या मान्सूनपूर्व काळात एकाही उष्णकटिबंधीय चक्रीवादळाची निर्मिती न होण्यामागे अनेक तत्कालिक घटक कारणीभूत असू शकतात, असे मत शास्त्रज्ञांनी मांडले.

monsson rain prediction weather update Rainfall prediction in the state from Saturday
राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार

संपूर्ण राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

Combined irrigation and non-irrigation circulation has been released in the catchment area of ​​Bhandardara Dam
भंडारदऱ्यातून आवर्तन सुरू

या पार्श्वभूमीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह श्रीरामपूरमधील शेतकऱ्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

high tide this afternoon waves upto four meters High
समुद्रावर जाताय, सांभाळा…समुद्राला आज दुपारी मोठी भरती, सुमारे चार मीटर उंच लाटा उसळणार

गुरुवारी दुपारी १२.५५ च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. या कालावधीत सुमारे ४.७५ मीटरच्या उंच लाटा उसळणार आहेत.

Maharashtra Monsoon Update| Mumbai Konkan Pune Monsoon Update
Maharashtra Monsoon Update : आठवडाअखेरीस मुंबईसह राज्यातील ‘या’ भागात पावसाचा जोर वाढणार

Rain Alert in Maharashtra : हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, शुक्रवारनंतर मुंबई, पुणे आणि पश्चिम घाटातील भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

farming, Kharif season delay news
गोंदिया जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या; अपेक्षित सरासरी १०२.८ मिमी, बरसला मात्र सरासरी १६.८ मिमी

जिल्ह्यात १९ जून पर्यंत सरासरी १०२.८ मिमी पाऊस अपेक्षित असताना फक्त सरासरी १६.८ मिमी पाऊसच बरसला आहे. पावसाळ्याची सुरुवातच तुटीने…

Maharashtra Mumbai Monsoon Updates in Marathi Meteorological Department predicted monsoon winds cover entire state by Tuesday
Maharashtra Monsoon Update : मान्सून उद्या राज्य व्यापणार, पण पेरणीची घाई नको…

Vidarbha Maharashtra Rain Updates : मोसमी पावसाचे वारे मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील…

संबंधित बातम्या