नागपूर (Nagpur) हे शहर राज्याची उपराजधानी असून संत्रे (Orange) या फळासाठी हे शहर प्रसिद्ध आहे. राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरचे आहेत. इथे राज्याचे हिवाळी अधिवेशन होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय रेशीमबाग येथे आहे.
नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पातील एका व्हिडिओने मात्र अवघ्या काही क्षणात समाजमाध्यम व्यापले आहे. ‘एआय’ च्या माध्यमातून तयार केलेल्या व्हिडिओमध्ये एक…
महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (महारेल) हाती घेतलेल्या कडबी चौक–मोमिनपूरा उड्डाणपुलाच्या कामास पुन्हा एकदा विलंबाचा ग्रह लागला आहे.