नांदेड हा मराठवाडा विभागातील एक जिल्हा असून ते ऐतिहासिक शहर आहे. नांदेड (Nanded) हे महाराष्ट्र आणि तेलंगणच्या सीमेवर वसले आहे. नांदेडचे क्षेत्रफळ १० हजार ४२२ चौरस किमी असून या जिल्ह्यात १६ तालुके आहेत. धार्मिकदृष्ट्या नांदेड हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून शीख धर्मीयांचे शेवटचे गुरू गोविंदसिंह यांचा प्रसिद्ध गुरुद्वारा येथे आहे.
पर्यटनाच्या दृष्टीनेही नांदेड महत्त्वाचे शहर आहे. गोविंदसिंह यांच्या गुरुद्वारासह माहुरच्या रेणुकादेवीचे मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर अशी महत्त्वाची मंदिरं नांदेड जिल्ह्यात आहेत. तसेच शंभर फूटी मजार, बिलोली मशिददेखील येथे आहे. याचबरोबर प्रसिद्ध भुईकोट किल्ला आणि सहस्रकुंडचा धबधबा ही नांदेड जिल्ह्यात आहे. Read More
नांदेड बँकेतील कर्मचारी भरतीचा विषय प्रक्रियेतच वादग्रस्त झाला. त्यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने बातम्या प्रसिद्ध केल्यानंतर सहकार विभागाने ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भरती प्रक्रिया…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने जिल्ह्यासाठी नियुक्त केलेले संपर्कमंत्री बाबासाहेब पाटील यांना शुक्रवारच्या दौऱ्यात ताटकळत ठेवत पक्षाच्या एकमेव आमदाराने आपला…
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची बैठक दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झाल्यानंतर पक्षाध्यक्ष पवार यांचा पुढील आठवड्यातील नांदेड जिल्हा दौरा निश्चित झाला.