प्रवाशांना आधीच्या थांब्यावर उतरविल्यामुळे वाहकाला मारहाण, एनएमएमटी विद्युत बसची चार्जिंग कमी असल्याने घडला प्रकार बसगाडी काल्हेर जलवाहिनीपर्यंत पोहचली. त्यानंतर चालकाने ही बसगाडी पुढे जाणार नसल्याचे प्रवाशांना सांगितले. By लोकसत्ता टीमJune 27, 2025 16:47 IST
एनएमएमटी विद्युत बस सुरू; उरणमधील प्रवाशांना उकाड्यात दिलासा मंगळवारपासून उरण ते कोपरखैरणे या मार्गावरील विद्युत बस सुरू झाली आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांना काहीसा दिलासा… By लोकसत्ता टीमApril 25, 2025 11:41 IST
एनएमएमटीचा वेतनाला ‘ब्रेक’, मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने कामगार हवालदिल नवी मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. By लोकसत्ता टीमApril 15, 2025 10:53 IST
उरण : वाढत्या प्रवाशांना एनएमएमटी सेवेची अपेक्षा सिडकोच्या माध्यमातून विकसित होणारे उरण आणि पनवेल हे दोन्ही तालुके मुळात नवी मुंबईच्या विस्तार आणि विकासाचाच एक भाग आहेत. By जगदीश तांडेलDecember 17, 2024 11:58 IST
नवी मुंबई : ट्रॅकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण गरजेचे सुमारे दीड महिन्यापूर्वी एनएमएमटीच्या ताफ्यात नव्याने २५ गाड्या दाखल झाल्या आहेत. या सर्व गाड्या इलेक्ट्रिक बस असून या बसमध्ये ४… By शेखर हंप्रसDecember 17, 2024 11:53 IST
एनएमएमटीचे ‘चालते फिरते’ ग्रंथालय गायब; परिवहन विभागाच्या चांगल्या उपक्रमाला अनास्थेचे कोंदण नवी मुंबई परिवहन सेवेने लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवाशांकरिता बसमध्ये ‘लेट्स रिड इंडिया फाऊंडेशन’ च्या माध्यमातून ‘बुक्स इन बस’ या नावाने… By लोकसत्ता टीमDecember 13, 2024 14:10 IST
प्रवासी नसलेल्या बस थांब्यासाठी वळसा, एनएमएमटीच्या नाहक मार्गबदलाने वेळेचा अपव्यय नवी मुंबईत प्रचंड वाहतूक असलेल्या वाशी कोपरखैरणे मार्गावर एनएमएमटीने गेल्या काही दिवसापासून जुहू गाव येथून एक मार्ग बदल केला आहे. By शेखर हंप्रसDecember 5, 2024 11:19 IST
पत्रीपुलावर नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाची बस बंद पडल्याने वाहतूक कोंडी पुलाच्या मध्यभागी बस बंद पडल्याने ती मागून लोटून पुलाच्या किंवा रस्त्याच्या बाजुला घेणेही शक्य नव्हते. By लोकसत्ता टीमJuly 24, 2024 12:47 IST
एनएमएमटीने बस फेऱ्या वाढवाव्यात, उलवेकरांची मागणी पनवेल, उलवेमध्ये झपाट्याने विकास होत असून महामुंबई म्हणून ओळखले जात आहे. या ठिकाणी गृहनिर्माण विकासाबरोबरच मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरही उभे राहत… By लोकसत्ता टीमJune 3, 2024 18:51 IST
नवी मुंबई: बस थांब्यांवरील डिजिटल फलक बंद, एनएमएमटी बस प्रवाशांची मोठी गैरसोय एखादी बस ५-७ मिनिटांत येणार असेल आणि नेमके त्याच वेळेस बेस्ट वा अन्य शहर वाहतूक बस आल्या तर प्रवासी त्या… By लोकसत्ता टीमApril 12, 2024 14:29 IST
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर फाटलेले सीट कव्हर, तुटलेली आसने, उभ्या प्रवाशांना आधार म्हणून कसेबसे उभे असलेले खांब, त्यात गिअर बदलताना चालकाची होणारी तारांबळ अशा… By शेखर हंप्रसMarch 30, 2024 12:09 IST
अटल सेतूवर एनएमएमटीची धाव; बसने मुंबई गाठता येणार, तिकीटदर अद्याप अनिश्चित उरणवरून अटल सेतूवरून बसने थेट मुंबई गाठता येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीकडून अटल सेतूवरून बस सुरू… By लोकसत्ता टीमFebruary 15, 2024 14:33 IST
“मंत्री शिरसाटांच्या मुलासाठी १५० कोटींच्या हॉटेलची ६५ कोटींना विक्री”, दानवेंच्या आरोपांवर बावनकुळे म्हणाले…
“OYO हॉटेलमध्ये तासाभरासाठी खोल्या भाड्याने दिल्या जातात”, मुनगंटीवारांचा आरोप; सरकार संस्कृतीरक्षकांचं असल्याचाही उल्लेख!
Maharashtra Assembly Monsoon Session 2025 Live : “पटक पटक के मारेंगे…”, उद्धव ठाकरे यांची भाजपा खासदार निशिकांत दुबेंवर टीका
“तो स्मशानभूमीतील मृतदेहांवरचं मांस खायचा, मलाही खायला सांगायचा”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलेले ‘ते’ विचित्र अनुभव
10 केशरी पैठणी साडी, मंगळसूत्राची सुंदर डिझाईन..; अमृता फडणवीस यांच्या महापूजेनिमित्त केलेल्या लूकची चर्चा
9 ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा कमावणार, शनी निर्माण करणार केंद्र त्रिकोण राजयोग
सतत उचकी येतेय? पाणी पिऊनही थांबत नाहीये? मग तज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ गोष्टी करा ट्राय, उचकी लगेच थांबेल… प्रीमियम स्टोरी
‘या’ अभिनेत्रीमुळे राखी व गुलजार यांच्यात झालेला वाद; अभिनेत्रीने वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय, नेमकं काय घडलेलं?