scorecardresearch

निरीक्षकाचे वाहन जाळून घराची नासधूस; पोलिसांचा हवेत गोळीबार

सोनपेठमध्ये पोलिसांनी केलेल्या अमानूष मारहाणीमुळे युवकाने आत्महत्या केली. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. जमावाने सहायक…

पंकजा मुंडे, pankaja munde
गुट्टे यांच्यासाठी नियमही शिथिल

निविदा प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या सुनील हायटेक कंपनीला जिल्ह्यातील जलयुक्त शिवार योजनेची कामे देण्यात आली. साहजिकच या मोहिमेंतर्गत होणाऱ्या कामांवर प्रश्नचिन्ह…

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप

सुरुवातीला दमदार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पालवल्या, पण आता पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पेरलेले उगवण्याइतपत पाऊस झाला…

तुंबारी वाऱ्यामुळे पावसाला ब्रेक

मृग नक्षत्राच्या धडाकेबाज सलामीनंतर आद्र्रा नक्षत्राने मात्र निराशा केली. गेल्या तीन दिवसांपासून तुंबारी नावाच्या वाऱ्याचा जिल्ह्यासह मराठवाडय़ात कहर सुरू असल्याने…

नेदरलँडचे फुटबॉलपटू रॉन व्लार यांच्या भेटीने कोळवाडी हरखली

नेदरलँडचे आघाडीचे फुलबॉलपटू रॉन व्लार यांनी बुधवारी पालम तालुक्यातील कोळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेस भेट दिली. या भेटीत रॉन…

एलपीजी बचतीच्या प्रयोगाचे परभणीत यशस्वी प्रात्यक्षिक

इंधनाच्या वाढत जाणाऱ्या किमती, महागाईमुळे गृहिणींना करावी लागणारी काटकसर हा नित्याचाच विषय. थोडे जरी गॅसचे दर वाढले की आपले लक्ष…

परभणी-जिंतूरला जोरदार पाऊस; पावसामुळे खरीप पेरण्यांना प्रारंभ

पावसाने गुरुवारी जिल्हाभर जोरदार हजेरी लावली. परभणी व जिंतूर शहरांत दोन वेळा मुसळधार पाऊस झाला. पेरणीयोग्य पावसामुळे जवळपास सर्वच भागांत…

महिला सबलीकरणात छळाचे प्रमाण वाढतेच!

महिला सबलीकरणाची कितीही धोरणे असली, तरी महिलांच्या कौटुंबिक छळाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. दिवसेंदिवस कौटुंबिक छळाच्या घटना वाढतच आहेत.…

रामपुरी शाळेस तिसऱ्या दिवशीही कुलूप; ‘शाळा बंद’ बाबत ठराव

शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याच्या मागणीसाठी मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथील ग्रामस्थांनी बुधवारी तिसऱ्या दिवशीही शाळा बंद आंदोलन केले. नियुक्त्या असतानाही…

‘आदिवासी शेतक ऱ्यांसाठी कृषी विद्यापीठ कार्य करील’

आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणे ही अविरत प्रक्रिया आहे. विद्यापीठाने वाई हे आदिवासी गाव दत्तक घेऊन दीड वर्षांत आदिवासी उपयोजनेतंर्गत…

महाराष्ट्र शुगर्सने थकवले शेतकऱ्यांचे ४४ कोटी

सायखेडा येथील महाराष्ट्र शेतकरी शुगर्सने ऊस उत्पादकांचे ४४ कोटी ७८ लाख रुपये थकवले. थकवलेली रक्कम जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याच्या…

औरंगाबाद विभागात बीड यंदाही अव्वल

दहावीच्या निकालात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ९५.०२ टक्के निकालासह बीड जिल्ह्याने बाजी मारली. सलग ३ वर्षांपासून बीडने ही किमया साध्य केली.…

संबंधित बातम्या