पुणे महापालिकेत औषधांचा तुटवडा; गरीब रुग्णांना औषधांची प्रतीक्षा महापालिकेच्या आरोग्य विभागात औषधांचा तुटवडा असल्याने गरीब आणि गरजू रुग्णांना सध्या औषधांची प्रतीक्षा करावी लागत आहे. By लोकसत्ता टीमNovember 24, 2022 10:02 IST
पुण्याला वाढीव पाणी मिळणार का?;पुणे महापालिकेची २० टीएमसी पाण्याची मागणी महिनाअखेरीस कालवा सल्लागार बैठक By लोकसत्ता टीमNovember 11, 2022 16:13 IST
पुणे: लक्ष्मी रस्त्यावरील पार्किंगचा गैरवापर;महापालिकेकडून कारवाई लक्ष्मी रस्त्यावरील इमारतीच्या बेसमेंट पार्किंगचा मान्य नकाशापेक्षा वेगळ्या कारणांसाठी वापर करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. By लोकसत्ता टीमUpdated: November 10, 2022 12:26 IST
पुणे : सुशोभीकरणाच्या नावाखाली उधळपट्टी ; सिंहगड रस्ता, विद्यापीठ चौकात दुभाजक सुशोभीकरणासाठी ५० लाखांचा खर्च उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा कात्रीत अडकल्याने अनावश्यक कामांवरील खर्च टाळण्याचे वारंवार आदेश दिल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून उधळपट्टी सुरूच ठेवण्यात… By अक्षय येझरकरNovember 1, 2022 10:33 IST
‘पीएमआरडीए’वरून चंद्रकांत पाटील-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने ; पुण्याच्या ग्रामीण भागावरील वर्चस्वासाठी भाजप-शिंदे गटात स्पर्धा पीएमआरडीएकडील निधीची चणचण लक्षात घेता, या निर्णयावरून चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमनेसामने येण्याची शक्यता आहे. By प्रथमेश गोडबोलेOctober 27, 2022 14:37 IST
पुणे : महापालिकेने केलेल्या कामांची श्वेतपत्रिका जाहीर करा ; काँग्रेसची मागणी शहरात चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शहर आणि उपनगराचा भाग पाण्यात गेला. मध्यवस्ती भागातील सोसायट्या आणि उपनगरातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरले. By लोकसत्ता टीमOctober 21, 2022 15:57 IST
पुणे : पावसाळी गटाराच्या क्षमतेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शहर तुंबले शहरातील अतिवृष्टीच्या तडाख्यानंतर राजकीय पक्षांत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असताना महापालिका प्रशासनानेही जबाबदारीपासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. By लोकसत्ता टीमUpdated: October 19, 2022 14:53 IST
मोकाट श्वान, पुणेकर हैराण ! ; श्वानांच्या संख्येबाबत महापालिका अनभिज्ञ नसबंदी शस्त्रक्रिया करण्याची प्रक्रियाही ठप्प By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 16:46 IST
पुणे : डांबरीकरण डिसेंबरमध्ये ? ; पहिल्या टप्प्यात ६१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर रस्त्यांची दुरुस्ती आणि डांबरीकरण करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 12:12 IST
पुणे : प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांचा महापालिकेवर आक्रोश मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीने महापालिकेवर आक्रोश झाडू मोर्चा काढण्यात आला. By लोकसत्ता टीमOctober 18, 2022 10:00 IST
पुणे : क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वतंत्र वाहतूक नियोजन अधिकारी नियुक्त करा ; माजी उपमहापौर आबा बागुल यांची मागणी आबा बागुल यांनी आयुक्त विक्रम कुमार यांना निवेदन दिले आहे.शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. By लोकसत्ता टीमOctober 16, 2022 21:16 IST
पुणे : मिळकतकरातून पहिल्या सहा महिन्यात १ हजार ३०४ कोटींचे उत्पन्न यंदाच्या आर्थिक वर्षात मिळकतकर विभागाला २ हजार ४०० कोटींचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे By लोकसत्ता टीमOctober 12, 2022 15:05 IST
ADR Report: केंद्र आणि राज्यांच्या सर्व मंत्र्यांकडे मिळून एकूण २३,९२९ कोटींची मालमत्ता; तर महाराष्ट्रातल्या मंत्र्यांकडे…
सरन्यायाधीश गवईंच्या भाच्याची मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीशपदासाठी शिफारस; सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायमूर्ती म्हणाले, ‘मी असतो तर…’
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; कॅन्सरपासून बचावासाठी डॉक्टर सांगतात, फक्त ‘ही’ घरगुती पेये आजपासून प्या, धोका होईल कमी
३० वर्षानंतर अखेर ‘या’ ३ राशींचे अच्छे दिन सुरू! शनीच्या मार्गी अवस्थेमुळे मिळेल भरपूर पैसा अन् आयुष्यातील अडचणी होतील दूर
याला म्हणतात खरा कोकणी माणूस! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याची गणपतीसाठी गायनसेवा, साधेपणाचं होतंय कौतुक
9 बाप्पाचं दर्शन, एकत्र जेवण अन्…; मुख्यमंत्री पोहोचले नाना पाटेकरांच्या घरी, कुठे आहे नानांचं फार्महाऊस? पाहा फोटो…
9 सख्ख्या बहिणी पोहोचल्या माहेरी! अभिनेत्रीचं कोकणात आहे टुमदार घर, ‘असा’ साजरा केला गौराईचा सण, पाहा फोटो…
Harshvardhan Patil: ‘जरांगेंच्या आंदोलनाला पवार कुटुंबीयांची रसद’ हे वक्तव्य चुकीचे; परळीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे मत