scorecardresearch

Raj Thackeray on Avinash Jadhav hunger strike
“उपोषण करणं हे आपलं काम नाही, मी उद्या…”; ठाण्यातील उपोषणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ठाण्यात मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी टोलप्रश्नावरून बेमुदत उपोषण सुरू केलं. यानंतर उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…

shalini thackeray sushma andhare
“राज ठाकरेंच्या नातवाला जर तुम्ही…”, शालिनी ठाकरेंचा सुषमा अंधारेंना इशारा; म्हणाल्या, “तुम्ही नैराश्येत आहात!”

शालिनी ठाकरे म्हणतात, “शिल्लक सेनाप्रमुख आजकाल आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून तुम्ही नैराश्यात आहात. त्यामुळेच…”

Aditya Thackeray
राज ठाकरेंसाठी शिवसेनेचे दरवाजे खुले? आदित्य ठाकरेंचं रोखठोक मत; म्हणाले, “रक्ताच्या…”

शिवसेनेचा ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीच्या चर्चा सध्या सुरू आहेत. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.

MLA Mitkari Washim
“..तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असते”, आमदार मिटकरी म्हणतात, “हिंदू आक्रोश मोर्चे बंद…”

भाषणे केल्याने पक्ष वाढत नाही. जर तसे असते तर राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून दिसले असते, असे प्रतिपादन आमदार अमोल…

raj thackeray on nanded hospital death case
Maharashtra Hospital Death: “तीन तीन इंजिनं लागूनही…”, राज ठाकरेंचा नांदेड रुग्णालय मृत्यू प्रकरणी शिंदे सरकारवर हल्लाबोल!

24 Deaths in Maharashtra Government Hospital: राज ठाकरे म्हणतात, “सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये…

raj thackeray mahatma gandhi
“…म्हणून गांधीजींसारखं दुसरं कुणी होणे नाही”, राज ठाकरेंचा खास संदेश; सोशल पोस्टमध्ये म्हणाले, “इंटरनेट नसताना…!”

राज ठाकरे म्हणतात, “महात्मा गांधी हे गेल्या शतकातील एकमेव असं नेतृत्व असेल की जे…!”

raj thackeray express concerns over incidents during ganeshotsav celebrations
उत्सवांमधील उन्मादावर राज ठाकरे यांचे टीकास्त्र; बीभत्सपणा कमी करण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन

नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवात डीजे, डॉल्बीच्या आवाजच्या कर्कश पातळीमुळे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

raj thackeray
“आनंद, उत्साहाची किंमत मोजतोय, आपलं कुठेतरी…”, सणांमधील डीजेच्या आवाजावरून राज ठाकरेंकडून चिंता व्यक्त

“आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा अन्…”, असेही राज ठाकरे यांनी म्हटलं.

Trupti Devrukhkar Sharmila Thackeray 2
“मला त्यांच्याकडून मराठीत माफी हवी होती, माझी…”; तृप्ती देवरुखकरांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

तृप्ती देवरुखकर यांनी शुक्रवारी (२९ सप्टेंबर) शिवतीर्थवर शर्मिला ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी भेटीचं कारणंही सांगितलं.

What MNS Tweet Said?
मराठी महिलेला मुंबईत घर नाकारलं! कवी सुरेश भटांच्या ‘या’ ओळी पोस्ट करत मनसेचा सरकारला इशारा

ज्येष्ठ कवी सुधीर भट यांच्या दोन ओळी पोस्ट करत मनसेचा सरकारला इशारा

संबंधित बातम्या