ramiz raja

Ramiz Raja News

PCB Chairman Ramiz Raja proposes four nations t20 series involving india and Pakistan
PCB अध्यक्ष रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’; दरवर्षी भिडणार भारत आणि पाकिस्तान!

टी-२० विश्वचषक २०२१ दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटचा सामना पाहायला मिळाला होता.

१४ वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण : ‘त्या’ पाकिस्तानी क्रिकेटपटूवर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘‘अशा गोष्टी…”

खेळाडूविरोधात FIR दाखल झाल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं आपलं मत दिलं.

“अश्विनला सोडलं आणि मला…”, पंतप्रधान इम्रान खाननंतर पाकिस्तानच्या ‘या’ माजी खेळाडूनं गायलं रडगाणं!

“माझ्यावर आरोप लावण्यापूर्वी अश्विनला सहा महिने गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती, पण..”

‘‘आधी भारतीय संघ आमच्या निशाण्यावर होता, आता…”, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष भडकले

रमीझ राजा म्हणाले, ‘‘….बाकीचे संघ पाकिस्तानशी खेळण्यासाठी रांगा लावतील.”

ताज्या बातम्या