scorecardresearch

रवि शास्त्री

२००८ चा पहिला आयपीएल जिंकणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. १ जून २००८ या संघाने शेन वॉनच्या नेतृत्त्वाच्या जोरावर चैन्नई सुपर किंग्सचा पराभव करत इतिहास रचला. २००९ नंतर या संघामध्ये अनेक बदल झाले. पुढे काही वर्ष राजस्थानच्या संघाला प्लेफॉर्म्समध्ये जागा मिळवता आली नाही. या काळात संघाची कामगिरी काहीशी समाधानकारक होती. २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०२२ पासून संजू सॅमसन हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे.Read More
Dinesh Karthik Big Revelation About Test Retirement Embarrasses Ravi Shastri
“पुढच्या कसोटीसाठी येऊ नकोस, तुझी कारकीर्द संपली”, दिनेश कार्तिकचा कोच रवी शास्त्रींबाबत मोठा खुलासा; नेमकं काय म्हणाला?

Dinesh Karthik on Test Retirement: दिनेश कार्तिक सध्या समालोचनाच्या आणि कोचच्या भूमिकेत दिसतो. दरम्यान त्याने रवी शास्त्री यांच्याबद्दल सांगत मोठा…

vaibhav suryavanshi
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी केव्हा खेळणार? माजी प्रशिक्षकाची मोठी भविष्यवाणी

Vaibhav Suryavanshi: भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी वैभव सूर्यवंशीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

jasprit bumrah
IND vs ENG: रवी शास्त्री जसप्रीत बुमराहवर संतापले; गिल-गंभीरला देखील केलं लक्ष्य, म्हणाले, “मला तर आश्चर्य..”

Ravi Shastri On Jasprit Bumrah: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराहला प्लेइंग ११ मधून बाहेर ठेवल्याने…

Shubman Gill
IND vs ENG: गिल किती वर्ष कर्णधार राहणार? माजी मुख्य प्रशिक्षकांनी स्पष्टच सांगितलं

Ravi Shastri On Shubman Gill Captaincy: शुबमन गिल पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दरम्यान भारताचे माजी…

mohammed shami
Mohammed Shami: “नकोय मला..”, रवी शास्त्री असं काय म्हणाले की मोहम्मद शमीने बिर्याणीची प्लेट फेकून दिली?

Ravi Shastri On Mohammed Shami: भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोहम्मद शमीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. २०१८…

team india
IND vs ENG: इंग्लंडला आव्हान देण्यासाठी रवी शास्त्रींनी निवडली भारताची मजबूत प्लेइंग ११! कोणाला मिळालं स्थान?

Ravi Shastri Playing 11 For IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रवी शास्त्री…

Ravi Shastri on test captaincy
‘जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पद नको’, रवी शास्त्रींचा विरोध; कारण काय?

Who is Indias next Test Skipper: भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर संघाचा कर्णधार कोण…

Ravi Shastri Reveals Conversation with Virat Kohli ahead of Shocking Test retirement
Virat Kohli: “तो मानसिकरित्या खचला…”, कोहलीने कसोटीतून का निवृत्ती घेतली? रवी शास्त्रींचा खुलासा; शास्त्री-विराटमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

Ravi Shastri on Virat Kohli Test Retirement: विराट कोहलीने कसोटी निवृत्तीपूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक आणि कोच रवी शास्त्री यांच्याशी चर्चा…

Ravi Shastri in Waves 2025 media conference
माध्यमे, तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे गरजेचे! ‘वेव्हज’ परिषदेत रवी शास्त्रींचा खेळाडूंना सल्ला

‘‘भारतीय संघाने गेल्या ४० वर्षांत ‘आयसीसी’च्या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या आहेत. आम्ही १९८३ मध्ये विश्वचषक जिंकल्याने लोकांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ…

Ravi Shastri supports RR youngster Vaibhav Suryavanshi for IPL debut
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला रवी शास्त्रींचा इशारा; म्हणाले, “अपयश निश्चित आहे, कारण लोक नव्या गोष्टी…” फ्रीमियम स्टोरी

Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या त्याच्या पहिल्याच चेंडूवर मारलेल्या षटकाराचा संदर्भ देत रवी शास्त्री म्हणाले की, “मला वाटते की (लखनौविरुद्ध)…

Ravi Shastri Said India Chances To Win Champions Trophy 2025 Will Be Decreased 30 Percent If Jasprit Bumrah Will Not Play
Champions Trophy 2025 : ‘हा’ खेळाडू नसेल तर भारताची जेतेपद पटकावण्याची शक्यता ३० टक्क्याने घटली; रवी शास्त्रींचं भाकीत फ्रीमियम स्टोरी

Champions Trophy 2025 Updates : टीम इंडिया बांगलादेशविरुद्धच्या सामन्याने चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेला सुरुवात करणार आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी टीम इंडियासमोर…

Rohit Sharma Champions Trophy Gesture for Sunil Gavaskar Ravi Shastri Wins Heart at Wankhede Stadium Ceremony Video Viral
VIDEO: रोहित शर्माच्या कृतीने वानखेडेवर जिंकली सर्वांची मनं, चॅम्पियन्स ट्रॉफी करंडकाबरोबर फोटो काढताना पाहा काय घडलं? फ्रीमियम स्टोरी

Rohit Sharma Viral Video: वानखेडेच्या पन्नाशीच्या कार्यक्रमासाठी मुंबईतील भारतीय क्रिकेटपटू हजर होते. ज्यामध्ये रवी शास्त्री, सुनील गावस्कर रोहित शर्मा यांच्यातील…

संबंधित बातम्या