scorecardresearch

रवि शास्त्री

२००८ चा पहिला आयपीएल जिंकणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. १ जून २००८ या संघाने शेन वॉनच्या नेतृत्त्वाच्या जोरावर चैन्नई सुपर किंग्सचा पराभव करत इतिहास रचला. २००९ नंतर या संघामध्ये अनेक बदल झाले. पुढे काही वर्ष राजस्थानच्या संघाला प्लेफॉर्म्समध्ये जागा मिळवता आली नाही. या काळात संघाची कामगिरी काहीशी समाधानकारक होती. २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०२२ पासून संजू सॅमसन हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे.Read More
Vaibhav Sooryavanshi Answer to Ravi shastri Said I am Not drinking milk now after winning 5 awards in ipl 2026 video
“किती लीटर दूध पितोस रे?, वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी पाहून रवी शास्त्रींनी विचारला प्रश्न; वैभव म्हणाला, “सर मी आता…”

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीने अवॉर्ड्स जिंकल्यानंतर रवी शास्त्रींनी त्याची मुलाखत घेतली, यादरम्यान रवी शास्त्रींनी विचारलेल्या प्रश्नाचं त्याने भन्नाट उत्तर दिलं.

Ravi Shastri predicted Sanju Samson will be next India T20I Captain after Suryakumar Yadav
ना अय्यर, ना बुमराह, ‘हा’ खेळाडू होणार भारताचा नवा टी-२० कर्णधार! रवि शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

India T20I Captain: सध्या भारताच्या भविष्यातील टी-२० कॅप्टनविषयी सातत्याने चर्चा सुरू आहे. सूर्याच्या जागी पुढचा भावी कर्णधार कोण यावर आता…

Suryakumar Yadav Picks Up Cameraman After He falls during ravi shastri stand unveiling function video
सूर्यादादाच्या कृतीने जिंकली सर्वांची मनं! फोटो काढताना कॅमेरामॅन पडला अन् पाहताच सूर्याने…; VIDEOमध्ये पाहा काय घडलं?

Suryakumar Yadav Viral Video: सूर्यकुमार यादवचा वानखेडेच्या मैदानावरील रवी शास्त्रींच्या स्टँड अनावरण सोहळ्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.

Ravi Shastri Stand Wankhede Stadium Mumbai | MCA Wankhede Stadium Stand Inauguration | Devendra Fadnavis at Wankhede Stadium | Mumbai Cricket Association news updates
Ravi Shastri : “शेवटच्या क्षणापर्यंत लढायचे हीच मुंबई क्रिकेटची शिकवण!” वानखेडेवरील स्टँडच्या अनावरणावेळी शास्त्रींचे मनोगत…

वानखेडे स्टेडियमवर ‘रवी शास्त्री स्टँड’चे अनावरण करताना शास्त्रींनी मुंबई क्रिकेटची शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याची वृत्ती आणि आपल्या वडिलांच्या आठवणींना भावूक उजाळा…

Ravi Shastri Advice to team india About abhishek sharma to include in playing 11 for IND vs ENG SF
अभिषेक शर्माला फक्त एकाच अटीवर संघात संधी द्या, अन्यथा…; रवी शास्त्रींचा सेमीफायनलपूर्वी भारताला सल्ला

Ravi Shastri on Abhishek sharma: अभिषेक शर्माच्या खराब फॉर्मबाबत बोलताना त्याला एका अटीवर प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी द्यावी असं आता रवी…

Ravi Shastri Statement on India Super 8 Defeat Said Team Needed this shake up
“टीम इंडियाचा असा पराभव लवकर झाला, याचा आनंद…”, रवी शास्त्री सुपर-८मधील पराभवानंतर नेमकं काय बोलले? वक्तव्य चर्चेत

Ravi Shastri on India Defeat: भारताचे माजी कोच रवि शास्त्री यांनी भारताच्या सुपर-८ मधील पराभवानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.

Ravi Shastri statement on Abhishek Sharma 3 Ducks is Positive for India
“अभिषेक ३ वेळा शून्यावर बाद होणं भारतासाठी…”, रवी शास्त्रींचं भारताच्या सामन्यापूर्वी सलामीवीराबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले…

अभिषेक शर्माच्या सलग तीन ‘डक’बाबत प्रतिक्रिया देताना रवी शास्त्री यांनी म्हटलं की, ही गोष्ट टीम इंडियासाठी सकारात्मक आहे. त्यांच्या या…

viral commentry video
Viral Video: हर्षा भोगले की रवी शास्त्री? ‘या’ मुलाचं इंग्रजीतील समालोचन ऐकून तुम्हीही थक्क व्हाल; पाहा Video

Viral Commentry Video: सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात एक युवा तरूण इंग्रजीत समोलचन करताना दिसून येत…

ravi shastri
T20 World Cup: ‘हे’ २ संघ ३०० धावांचा डोंगर उभारणार! रवी शास्त्री यांची मोठी भविष्यवाणी

Ravi Shastri Prediction: भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत कोणते २ संघ ३००…

rohit sharma
Ravi Shastri: रवी शास्त्रींच्या ‘ऑल टाइम ग्रेट’ यादीतून रोहित शर्मा आऊट! ५ नावांमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश

Ravi Shastri Top 5 Indian Players: भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी भारताच्या टॉप ५ ऑल…

Abhishek Sharma is T20 World Cup 2026 Impactful player said Kevin Pietersen Ravi Shastri
टी-२० विश्वचषक २०२६ मधील लक्षवेधी खेळाडू कोण असणार? रवि शास्त्री-पीटरसनने भारताच्या ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव

T20 World Cyup 2026: टी-२० विश्वचषक २०२६ मधील लक्षेवधी कोणी असू शकतो, याचं उत्तर देताना रवी शास्त्री व केविन पीटरसन…

Rohit Sharma on virat and rohit
“त्या दोघांचं डोकं जर…”, विराट कोहली आणि रोहित शर्माला डिवचणाऱ्यांना रवी शास्त्रींनी दिला इशारा

Ravi Shastri on Virat Kohli and Rohit Sharma: भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहली आणि रोहित…

संबंधित बातम्या