scorecardresearch

सैफ अली खान

बॉलिवूडच्या खान मंडळींपैकी सैफ अली खान याची आजही प्रचंड क्रेझ आहे. अभिनेत्री शर्मिला टागोर आणि क्रिकेटर टायगर पतौडी यांच्या पोटी जन्मलेल्या सैफने १९९३ च्या ‘परंपरा’ या चित्रपटातून मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. ‘क्या केहना’ या चित्रपटातून सैफला मुख्य अभिनेता म्हणून ओळख मिळाली आणि त्यांनंतर त्याने ‘दिल चाहता है’, ‘कल हो न हो’, ‘हम तुम’, ‘परिणीता’, ‘ओंकारा’ ‘तारा रम पम’, ‘एक हसिना थी’, ‘लव आज कल’सारख्या चित्रपटातून स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून सिद्ध केलं. ओटीटी विश्वात सैफ अली खान प्रथम पदार्पण करणारा बॉलिवूड स्टार ठरला. त्याच्या ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘तांडव’ या वेबसीरिज चांगल्याच गाजल्या. याबरोबरच त्याच्या लव्ह लाईफची सुद्धा जबरदस्त चर्चा झाली. काही काल अमृता सिंगबरोबर संसार थाटल्यावर त्याने तिच्याकडून घटस्फोट घेतला आणि बॉलिवूडची बेबो करीना कपूर हिच्याशी लग्नगाठ बांधली, आज सैफला करीनाकडून २ मुलं आणि अमृताकडून २ मुलं आहेत. सैफची मुलगी सारा अली खानसुद्धा आघाडीची अभिनेत्री आहे.Read More
kareena kapoor and saif ali khan son jeh ali khan fun with paparazzi video viral
Video: “संस्कार नसलेली मुलं…”, करीना कपूरच्या छोट्या लेकाच्या ‘त्या’ कृतीवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं? पाहा…

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: करीना व सैफच्या लेकाचा ‘हा’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

these bollywood actresses who got expensive valentine gift
18 Photos
Photo : कुणी बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट घेतला तर कुणाला महागड्या अंगठीची भेट, ‘या’ अभिनेत्रींना मिळाले सर्वात महागडे व्हॅलेंटाइन गिफ्ट

बॉलीवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना त्यांच्या प्रियकर/नवऱ्याकडून व्हॅलेंटाइनला महागड्या भेटवस्तू मिळाल्या. कोण आहेत त्या अभिनेत्री घ्या जाणून

Taimur Ali Khan wants to be foothboll player
करीना-सैफचा लेक तैमूरला अभिनेता नाही, तर ‘या’ क्षेत्रात करायचेय करिअर; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाला..

मोठा झाल्यावर तैमूर काय बनणार? सैफ-करीनाने केला खुलासा

Saif Ali Khan opened up adipurush controversies adipurush box office prabhas kriti sanon
‘आदिपुरुष’च्या अपयशाबाबत सैफ अली खानने पहिल्यांदाचे सोडले मौन; म्हणाला, “मी स्वत:ला कधीच…”

६०० कोटी बजेट असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला.

5 most expensive indian web series
15 Photos
Photos : ‘सेक्रेड गेम्स’ ते ‘मिर्झापूर’ या आहेत भारतातील सगळ्यात महागड्या वेबसिरीज, निर्मितीसाठी खर्च केलेत ‘एवढे’ कोटी

भारतात अशा अनेक वेब सीरीज बनवल्या गेल्या आहेत ज्यांचे बजेट ‘ॲनिमल’ ‘डंकी’ चित्रपटांपेक्षा जास्त आहे. जाणून घेऊया अशा ५ भारतीय…

saif-ali-khan-discharged
सैफ अली खानला मिळाला डिस्चार्ज; शस्त्रक्रियेबद्दल खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला…

रुग्णालयातून बाहेर पडत असताना त्याने मीडियाशी संवाद साधला अन् आपल्या तब्येतीविषयी माहितीही दिली

saif-ali-khan-injured
सैफ अली खानला गंभीर दुखापत; मुंबईच्या रुग्णालयात अभिनेत्यावर शस्त्रक्रिया सुरू

सैफबरोबर त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील रुग्णालयात आहे

Indian Street Premier League Updates in marathi
7 Photos
PHOTOS : अभिनेता अक्षय कुमार-राम चरणसह ‘हे’ स्टार आहेत ‘ISPL’मधील संघांचे मालक

Indian Street Premier League : भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत ज्यांना अभिनयासोबतच क्रिकेटमध्येही रस आहे. ज्यापैकी काहींनी आयएसपीएलमधील संघ…

bollywood actor saif ali khan son ibrahim ali celebrates new year with palak tiwari video viral
Video: सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अलीने पलक तिवारीसह नवीन वर्ष केलं साजरं, व्हिडीओ व्हायरल

पापाराझींना पाहताच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम लपवू लागला तोंड, तर पलक…

saif ali khan reveals why he married at 21 to amrita singh
सैफ अली खानने अवघ्या २१ व्या वर्षी अमृता सिंहशी लग्न का केलं होतं? आता तिच्याशी कसं नातं आहे? उत्तर देत म्हणाला…

सैफ अली खानने कमी वयात अमृता सिंहशी लग्न करण्यामागच्या कारणाचा केला खुलासा

Sharmila Tagore talks about her bikini controversy
६० च्या दशकात बिकिनी फोटोशूटमुळे संसदेत झालेल्या गदारोळावर शर्मिला टागोर म्हणाल्या, “मी टायगरला…”

शर्मिला टागोर यांचा फोटो दाखवून सैफला मुलं म्हणायची, ‘ही तुझी आई आहे का?’

Sharmila Tagore reaction on Saif Ali Khan Amrita Singh secret marriage
सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…, स्वतःच केला खुलासा

सैफ अली खानने अमृता सिंहशी लग्न केल्याचं सांगितल्यावर शर्मिला टागोर यांची ‘अशी’ होती प्रतिक्रिया

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×