scorecardresearch

समीर भुजबळ

समीर मगन भुजबळ (Sameer Bhujbal) हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेते आहेत. ते छगन भुजबळ यांचे पुतणे आणि पंकज भुजबळ यांचे चुलतभाऊ आहेत. त्यांचा जन्म ९ ऑक्टोबर १९७३ रोजी नाशिकमध्ये झाला. मुंबईमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

२००९ मध्ये ते खासदार बनले. या कालखंडामध्ये त्यांनी लोकसभेमध्ये नाशिकचे प्रतिनिधित्व केले. २०१४ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला आणि ते महाराष्ट्रामध्ये परतले. नाशिकमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळावी यासाठी ते काम करत आहेत. सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत. Read More
Sameer Bhujbal Supriya Sule Anjali Damaniya
“अचानक मला सुप्रिया ताईंचा फोन आला, त्यांनी सांगितलं की…”; दमानियांच्या ‘त्या’ आरोपांवर समीर भुजबळ म्हणाले… प्रीमियम स्टोरी

अंजली दमानिया यांनी भुजबळांवर फर्नांडीस कुटुंबाचं घर लाटल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर आता समीर भुजबळांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

sameer Bhujbal, Rakhi Jadhav, NCP, Mumbai
समीर भुजबळ की राखी जाधव, कोण बाजी मारेल ? प्रीमियम स्टोरी

मुंबईत दोन्ही गटात रस्सीखेच राहणार आहे. समीर भुजबळ यांच्याकडे सत्तेचे कवच आहे तर राखी जाधव यांच्याकडे स्थानिक कार्यकर्ता म्हणून ताकद…

sameer bhujbal
समीर भुजबळ नाशिकच्या राजकारणातून बाहेर?

कधीकाळी नाशिक लोकसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या समीर भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यामागे पक्षाचे…

chhagan bhujbal, sameer bhujbal, NCP, nashik, politics, maharashtra, uncle, nephew
भुजबळ काका-पुतणे पुन्हा केंद्रस्थानी प्रीमियम स्टोरी

राष्ट्रवादी स्थापनेपासून राज्यस्तरीय अधिवेशनाचे भव्यदिव्य स्वरुपात आयोजन करण्यात माजी खासदार समीर भुजबळांचे योगदान असल्याचे प्रशस्तीपत्रक काकांनी राष्ट्रवादी फुटीनंतर एमईटीत झालेल्या…

SBI, loan, ED, Armstrong company , chhagan bhujbal, Sameer bhujbal , Pankaj Bhujbal, Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
भुजबळ कुटुंबिय कर्जबुडव्यांच्या यादीत; नाशिक आणि मुंबईतील मालमत्तेवर जप्तीची कारवाई

३० दिवसांत कर्जाच्या रकमेची परतफेड न केल्यास या मालमत्तेचा लिलाव करण्यात येईल.

समीर भुजबळांच्या चौकशीतून केवळ २०० कोटींच्याच गैरव्यवहाराचा छडा

तपास अद्याप सुरू असल्याने समीर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी ‘ईडी’कडून करण्यात आली.

संबंधित बातम्या