Vijay-zol News

विजय झोलवर एका सामन्याची बंदी

मोक्याच्या क्षणी आपला खेळ उंचावत इंग्लंडने युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतच गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात आणले.

आयपीएलमध्ये प्रथमच मराठवाडय़ाचा ‘विजय’!

आयपीएल स्पर्धेच्या लिलावात मराठवाडय़ाचा चेहराही तळपला आहे. जालन्याचा उदयोन्मुख क्रिकेटपटू व भारतीय युवा संघाचा कर्मधार विजय झोल याला रॉयल चॅलेंजर्स…

युवा विश्वचषक स्पध्रेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे दडपण नाही – विजय झोल

‘‘विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सलामीच्या लढतीत पाकिस्तानचे आव्हान आमच्यापुढे असले तरी आम्ही त्याचे दडपण घेत नाही.

विजय झोल रणजी अंतिम सामन्याला मुकणार

महाराष्ट्राचा फलंदाज विजय झोल बंगळुरूमध्ये सुरू असलेल्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या (१९ वर्षांखालील) सराव शिबिरात सामील झाला आहे.

भारताच्या १९ वर्षांखालील संघाच्या कर्णधारपदी विजय झोल

१९ वर्षांखालील आशिया चषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार विजय झोल हाच आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

यशाची पहिली पायरी!

संयमास चिकाटी व प्रयत्नांची जोड लाभली, तर कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करता येते, याचा प्रत्यय मुंबईत नुकत्याच झालेल्या रणजी क्रिकेट…

विश्वचषकातही ‘विजय’ मालिका कायम राखू; विजय झोलचा विश्वास

महाराष्ट्राचा नवोदित फलंदाज विजय झोलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षाखालील क्रिकेट संघाने आशिया चषकात अजिंक्यपद भूषविल्यानंतर आगामी विश्वचषकासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा

पाकिस्तान विरुद्धचा सामना.. म्हणजे लढाईच!- विजय झोल

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा नेहमीच अतितटीचा आणि लढाईपूर्णच असतो असे मत १९ वर्षाखालील भारतीय संघाला आशिया चषक जिंकून देणाऱया…

विजय झोलकडे भारताचे नेतृत्व

महाराष्ट्राचा विजय झोल १९ वर्षांखालील संघांच्या आशिया चषकात भारताचे नेतृत्व करणार आहे. २८ डिसेंबरपासून संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा…

भारतीय क्रिकेट ‘अ’ संघात झोल, जाधवचा समावेश

भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा कर्णधार विजय झोल तसेच दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणारा केदार जाधव या दोन्ही महाराष्ट्राच्या खेळाडूंचा भारताच्या ‘अ’ संघात…

विजय झोलचे नाबाद शतक

कर्णधार विजय झोल याने केलेले नाबाद शतक, तसेच शुभम खजुरिया, अखिल हेरवाडकर व संजू सॅमसन यांच्या शैलीदार अर्धशतकांमुळेच भारताच्या युवा…

क्रिकेटमधील ‘विजय’!

युवा क्रिकेट खेळाडू विजय झोल याचाही या वेळी सत्कार करण्यात आला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर…

१९ वर्षांखालील तिरंगी क्रिकेट स्पर्धा : ऑस्ट्रेलियातील मालिका जिंकण्याचा निर्धार – विजय झोल

ऑस्ट्रेलियात १९ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक विजेत्या संघाचा मी प्रतिनिधी होतो. त्याचा फायदा मला १९ वर्षांखालील गटाच्या आगामी तीन देशांच्या क्रिकेट…

जालन्याचा विजय झोल भारताच्या ‘अंडर १९’ संघाचा कर्णधार

भारताच्या अंडर १९ संघाच्या कर्णधारपदी जालन्याच्या विजय झोल याची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेत विजय झोलवर भारतीय…

ताज्या बातम्या