यवतमाळ हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागातील एक जिल्हा आहे. यवतमाळ (Yavatmal) हा लोकसंख्येनुसार विदर्भातील तिसरा मोठा जिल्हा आहे. पुसद, दिग्रस, उमरखेड ही जिल्ह्यातील प्रमुख शहरांपैकी दोन आहेत. भारतावरील ब्रिटिश राजवटीत यवतमाळ हा वणी जिल्ह्याचा प्रमुख विभाग होता. इ.स. १९०५ साली वणीचे नाव बदलून यवतमाळ जिल्हा असे झाले.
या जिल्ह्यात वर्धा व पैनगंगा या प्रमुख नद्या आहेत. यवतमाळ जिल्हा हा प्रामुख्यानं कापूस (Cotton) उत्पादक जिल्हा आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. Read More
उमेदवारी अर्ज भरताना संबंधित उमेदवारासह नामांकन अर्जावरील सूचक आणि अनुमोदकांचा कोणताही सरकारी कर थकीत नसावा, ही अट असल्यामुळे नगरपरिषद कार्यालयांमध्ये…
Maharashtra Election Commission, Polling Booth Rules : राज्य निवडणूक आयोगाच्या नव्या नियमांनुसार, नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी केवळ तीन…
महिला लिपीक कर्मचाऱ्याने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, आगार व्यवस्थापक उजवणे गेल्या आठ महिन्यांपासून सतत त्रास देत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.