18 November 2019

News Flash

नोव्हेंबरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतात येणार, पाकमधील नेत्याची धमकी

जम्मू काश्मीर प्रश्नावर जगभराचे लक्ष वेधण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील नेत्याने नियंत्रण रेषा ओलांडून भारतात प्रवेश करण्याची धमकी दिली आहे. २४ नोव्हेंबरला हा मोर्चा काढण्यात येणार असून पूंछ, मिरपूरसह तीन ठिकाणांवरुन मोर्चात सहभागी झालेले लोक भारतात प्रवेश करतील असे या नेत्याने जाहीर केले आहे.

आणखी काही व्हिडिओ