News Flash

पँटसारखीच संघाची विचारसरणीही सर्वसमावेशक करू; लालूप्रसाद यादवांची उपरोधिक टीका

विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) बदललेल्या गणवेशावरून राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी टिप्पणी केली आहे. अखेर आम्ही आरएसएसला फुल पँट घालायला भाग पाडलेच. राबडी देवी बरोबर बोलत असत की, या लोकांना संस्कृतीचे ज्ञान नाही, संघातील म्हाताऱ्या लोकांनाही इतक्या लोकांसमोर हाफ चड्डी घालायला लाज वाटत नाही. मात्र, आम्ही पिच्छा पुरवल्यामुळे संघाने हाफ पँटची फूल पँट केली. आम्ही जशी त्यांची पँट ‘फूल’ केली तशी त्यांची बुद्धीही ‘फूल’ करू.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X