News Flash

धनगर समाजाला आरक्षणाच्या नादी लावून जानकरांनी मंत्रिपद लाटले- धनंजय मुंडे

भगवानगडाच्या पायथ्यावरून केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात केलेले वक्तव्य दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. महादेव जानकर यांनी अश्लाघ्य भाषा वापरून विधिमंडळ सदस्यांचा अवमान केला असून राज्यपालांकडे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी करणार असल्याची माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X