News Flash

पारदर्शक कारभाराची भाषा करणारे जवानांच्या आक्रोशाला वेडे ठरवतात- शिवसेना

शिवसेनेशी पारदर्शक कारभाराच्या आधारावरच युती केली जाईल, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X