वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून पुण्यात दांडेकर पुलावर आयोजित रास्ता रोकोमध्ये सुजात आंबेडकर यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी सीएए, एनआरसी आणि एनपीआरवरुन केंद्र सरकारवर टीका केली.