आमच्या समोरील कुल्फी, रबडीचे स्टॉल्स आम्हाला खुणावत आहेत. मात्र, आज काय त्या स्टॉलकडे जाणार नाही. मला डायटिंग करायचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.