किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुुळे ते स्वतःच अडचणीत आले आहेत. त्याबाबत त्यांना माफीही मागावी लागली. मात्र हा वाद का निर्माण झाला होता? त्यांनी काय वादग्रस्त वक्तव्य केलं होतं नेमकं काय घडलं? हे सगळं जाणून घ्या या व्हिडीओच्या माध्यमातून