लोणारच्या सरोवराचा रंग लाल झाला आहे. हा रंग लाल होण्यामागे काय कारण आहे याच्या विविध चर्चा रंगल्या आहेत. इतकंच नाही तर यासंदर्भातले व्हिडीओ आणि फोटोही व्हायरल झाले आहेत. आम्ही या व्हिडीओतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की लोणार सरोवर लाल होण्यामागचं कारण आहे तरी काय?