दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि शिवसेना यांनी अर्ज केले आहेत. आता कोणाला या मेळाव्याची परवानगी मिळणार असा प्रश्न गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, त्यांनी यावर काय वक्तव्य केलं ते पाहुयात या व्हिडीओमधून.