Aditya Thackeray: आज आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांसोबत कोणत्या विषयावर चर्चा झाली? याविषयी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना सांगितलं.