घाटकोपर पूर्व येथील कामराज नगर मध्ये राहणारे जवान मुरली श्रीराम नाईक हे उरी येथे पाकिस्तान ने केलेल्या हल्ल्यात शहीद झाले आहेत. मूळचे आंध्रप्रदेश चे राहणारे. नाईक कुटुंब अनेक वर्ष कामराज नगर मध्ये राहत होते.