औरंगजेबाच्या थडग्यावर डोकी टेकणाऱ्यांसोबत मेलो तरी जाणार नाही इतकी कडवट निष्ठा; उद्धव ठाकरे MIM बद्दल स्पष्टच बोलले औरंगजेबाच्या कबरीवर डोके ठेवणाऱ्या एमआयएमशी युती अशक्य – उद्धव ठाकरे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 21, 2022 12:34 IST
‘एमआयएम’चा ‘मविआ’मध्ये समावेश करण्याच्या ऑफरवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राज्यामध्ये…” राष्ट्रवादीचे राजेश टोपे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज यांच्यादरम्यान झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर चर्चेत आला हा मुद्दा By लोकसत्ता ऑनलाइनMarch 21, 2022 07:22 IST
औरंगाबादच्या नामांतरावरुन सुधीर मुनगंटीवार यांची शिवसेनेवर टीका, म्हणाले “एमआयएमला खुश ठेवण्यासाठीच…” मुनगंटीवार आज जामनेर येथे भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहप्रसंगी आले होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 21:09 IST
21 Photos PHOTOS: शिवसैनिक हिंदुत्वाचा अंगार, बाकी भंगार; उद्धव ठाकरेंचं तुफान भाषण; २० मोठी आणि महत्वाची वक्तव्यं शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली By शिवराज यादवUpdated: March 20, 2022 17:59 IST
…मग मोहन भागवतांच्या नावापुढे ‘खान’ लावणार आहात का?; उद्धव ठाकरेंची भाजपाला विचारणा एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा कट; उद्धव ठाकरेंचा आरोप By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 16:27 IST
‘जनाब’सेना म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले “दहशतवाद्यांशी हातमिळवणी…” भाजपावाल्यांनी दहशतवाद्यांशी हात मिळवून सरकार स्थापन केलं होतं, संजय राऊतांची टीका By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 14:11 IST
एमआयएमने आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले… एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला युतीची ऑफर दिली असल्याने सध्या राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरु आहे By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 20, 2022 13:47 IST
“…तर एमआयएमच्या प्रस्तावावर विचार करु,” जलील यांच्या ऑफरनंतर नाना पटोलेंचे वक्तव्य, अटी काय ? खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला एमआयएमसोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 20:11 IST
‘एमआयएम भगव्याला विरोध करणारी संघटना, तडजोड शक्य नाही,’ शिवसेनेने जलील यांची ऑफर धुडकावली एमआयएम ही संघटना जातीवादी तसेच रझाकारी प्रवृत्तीची आहे, असं दानवे म्हणाले. By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 18:56 IST
एमआयएमची ऑफर राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकारणार का? जयंत पाटील म्हणतात, “ते भाजपाची बी टीम नसतील, तर..!” जयंत पाटील म्हणतात, “आगामी औरंगाबाद पालिका निवडणुकीत त्यांची भूमिका काय आहे, यावरून लक्षात येईलच की ते भाजपाच्या पराभवासाठी उत्सुक आहेत… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 14:12 IST
“शिवाजी महाराजांची मक्तेदारी फक्त तुमची आहे हे…”, संजय राऊतांच्या टीकेवर एमआयएमचा पलटवार! इम्तियाज जलील म्हणतात, “भाजपाचा पराभव करण्यासाठी आम्हाला कोणत्याही पक्षासोबत जायला लागलं, तरी आम्ही जाऊ” By लोकसत्ता ऑनलाइनMarch 19, 2022 12:03 IST
‘एमआयएम’ने राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या ऑफरवर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… “ तसंही आता शिवसेनेने हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या ऐवजी जनाब बाळासाहेब ठाकरे स्वीकारलेलं आहे”, असा टोला देखील लगावला आहे. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 19, 2022 12:46 IST
Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…
“आता मरण आलं तरीही…”; २२ वर्षांपासून मराठमोळ्या अभिनेत्रीबरोबर लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता, लग्नाबद्दल म्हणाला…
Jagdeep Dhankhar Resignation: ‘एकनाथ शिंदे, धनखड यांच्याबरोबर जे झालं तेच…’; तेजस्वी यादव यांचं उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यानंतर मोठं वक्तव्य
कोट्यवधीच्या अर्धवट जळालेल्या नोटा सापडलेल्या न्यायमूर्तींबाबत सरन्यायाधीशांचे मोठे विधान; म्हणाले, ‘ते अजूनही…’
9 पुढील तीन दिवसानंतर सूर्य-वरूण देणार बँक बॅलन्समध्ये मोठी वाढ; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Alimony Case: लग्नाला फक्त १८ महिने, पोटगीसाठी पत्नीनं मागितले १२ कोटी, मुंबईत फ्लॅट, BMW कार; सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले…
अभिनेता सुयश टिळक सध्या काय करतो आहे ? जैवविविधतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘बायोडायव्हर्स ट्रेल्स’चा उपक्रम
“तिने नंबर लकी असल्याचे सांगून फ्लॅट मिळवला अन्..”, दिग्दर्शक महेश टिळेकर अभिनेत्रीबद्दल म्हणाले, “यातच तुझी लायकी…”