scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

आमिर खान

अभिनेता आमिर खानने (Aamir Khan) त्याच्या ३० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले. १९७३मध्ये प्रदर्शित झालेल्या यादों की बारात चित्रपटामधून त्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर होली या चित्रपटामधून त्याने त्याच्या अभिनय क्षेत्रामधील करिअरला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. १९८८मध्ये कयामत से कयामत तक चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये आमिरने मुख्य भूमिका साकारली. त्यानंतर १९९८९मध्ये राख या चित्रपटासाठी आमिरला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर दिल, राजा हिंदुस्तानी, सरफरोश, रंग दे बसंती, फना, तारे जमिन पर, दंगल, पीके यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले.
२००३मध्ये आमिरला पद्मश्री तर २०१०मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. कामाव्यतिरिक्त आमिर त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. २००२मध्ये पहिली पत्नी रिना दत्ताबरोबर त्याने घटस्फोट घेतला. त्यानंतर २००५मध्ये त्याने किरण रावशी लग्न केलं. २०२१मध्ये किरण व आमिर अधिकृतरित्या विभक्त झाले. सध्यातरी आमिर आपल्या मुलांबरोबर एकत्रित वेळ घालवण्यात व्यग्र आहे.
Read More
Bollywood’s accent experiments Janhvi’s Malayalam twist, Alia’s Bihari edge and more
9 Photos
जान्हवीचा मल्याळी लहेजा ते आलियाची बिहारी शैली; बॉलिवूडचे ‘हे’ कौतुकास्पद प्रयोग पाहिलेत का?

बॉलीवूड कलाकार अनेकदा त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून त्यांच्या पात्रांना सांस्कृतिक, प्रादेशिक किंवा सामाजिक पार्श्वभूमीचे मूर्त रूप देतात.

What will be Amir Khan role regarding the Farmers Cup initiative Mumbai news
‘फार्मर कप’चा राज्यभर विस्तार; जाणून घ्या, अमीर खान यांची भूमिका काय राहणार

अभिनेते अमीर खान यांच्या पुढाकाराने सुरू असलेला सत्यमेव जयते फार्मर कप, हा उपक्रम आता राज्यभरात राबविला जाणार आहे. या बाबतचा…

Aamir Khan
Aamir Khan: आमिर खानने Netflix आणि Amazon prime कडे पाठ का फिरवली? सितारे जमीनपर YouTube वर का प्रदर्शित केला? प्रीमियम स्टोरी

Sitaare Zameen Par: भारतातील अनेक भागातील लोक ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सब्सक्राईब करत नाहीत. यूट्यूब पिढ्यानपिढ्या लोकप्रिय आहे.

rajinikanth starrer film coolie star cast
9 Photos
रजनीकांतच्या मल्टीस्टारर ‘कुली’मध्ये दिसणार ‘हा’ बॉलिवूड सुपरस्टार, संपूर्ण स्टारकास्ट जाणून घ्या…

Coolie movie star cast, releasing on 15 august : रजनीकांतचा ‘कुली’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटात अनेक…

independence day special top movies, bollywood patriotic movies
12 Photos
सरफरोश, लगान ते क्रांती; स्वातंत्र्यदिनी पाहा ‘हे’ १२ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट….

Bollywood patriotic movies, independence day 2025 celebrations: बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपट केले आहेत.…

aamir khan karisma kapoor kissing scene
“मला प्रचंड…”, किसिंग सीनसाठी तब्बल ४७ रिटेक अन् ३ दिवस शूटिंग; करिश्मा कपूरने आईसमोर केलेला आमिर खानबरोबरचा बोल्ड सीन

आमिर खान व करिश्मा कपूर यांच्यात १ मिनिटांचा किसिंग सीन ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटात दाखवण्यात आला होता.

aamir khan
आमिर खान आणि रीनाच्या नात्याबद्दल भाऊ फैजल खानने केला खुलासा; म्हणाला, “तिचा हेतू फक्त…”

आमिर खान हा मागील काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

hrithik roshan and aamir khan
आमिर खान नाही तर ‘या’ अभिनेत्याची झालेली ‘फना’ चित्रपटासाठी निवड; दिग्दर्शकाचा खुलासा, म्हणाले, “त्याने नकार दिला कारण…”

‘फना’ चित्रपटात आमिर खानचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळाला.

aamir khan and rajinikanth
Video: ‘कुली’च्या ट्रेलर लाँचला आमिर खान सर्वांसमोर रजनीकांत यांच्या पाया पडला; चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

Aamir Khan Touches Rajinikanth Feet :  अनेकांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Aamir Khan Talkies, pay-per-view Hindi movies, affordable online films India, Sitare Zameen Par online, Indian digital cinema, YouTube movie channel India,
आमिर खानकडून जनतेच्या थिएटरची घोषणा

भारतीय चित्रपट जगाच्या कानाकोपऱ्यात सहज आणि स्वस्तात पोहोचविण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याने ‘आमिर खान टॉकीज – जनता का थिएटर’ची…

संबंधित बातम्या