Page 61 of आम आदमी पार्टी News
पंजाबची निवडणूक जिंकल्यामुळे आता आपची राज्यसभेतही शक्ती वाढणार आहे.
दिल्ली नंतर पंजबामध्ये सत्ता मिळवल्यावर आता ‘आप’ने आपला मोर्चा हिमाचल प्रदेशकडे वळवला आहे.
लाभसिंग उगोके यांनी चरणजितसिंग यांचा भदौर मतदारसंघातून तब्बल ३७५५० मतांच्या फरकाने पराभव केला.
१६ तारखेला पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याआधीच भगवंत मान यांनी एक फार महत्वाचा निर्णय घेतलाय.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार
चार राज्यांमध्ये बहुमत मिळवणाऱ्या भाजपाकडे पंजाबमधील मतदारांनी मात्र पाठ फिरवली. भाजपाला राज्यात दोन जागा मिळाल्या.
विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी आणि मोदींचा करिश्मा चालला हेच म्हणावे लागेल
आम आदमी पार्टीन दिल्लीनंतर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
पंजाबमध्ये निवडणुका जिंकल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी पुढील वाटचालीचे संकेत दिले आहेत.
पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये एका मोबाईल रिपेअर करणाऱ्यानं चक्क मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचा पराभव केला आहे.
पंजाबमध्ये आपच्या विजयानंतर भगवंत मान यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जाणून घ्या विविध एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या आहेत.