ठाण्यातील भीषण अपघातानंतर धावपटू डॉ. महेश बेडेकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, धावपटूंसाठी सकाळी आणि रात्रीच्या वेळेत रस्ते आरक्षित करण्याची मागणी हिरानंदानी मेडोज येथील पवार नगरमध्ये एका कारच्या धडकेत ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या भागात सरावासाठी येणारे… By लोकसत्ता टीमJune 10, 2023 11:04 IST
ट्रॅक्टरवरची स्टंटबाजी जीवावर बेतली; शरीराचे लचके निघाले, Video पाहून उडेल थरकाप Stunt: आतापर्यंत तुम्ही सायकल, बाईक किंवा कारवर केले जाणारे स्टंट पाहिले असतील. मात्र मेरठमध्ये एका ट्रॅक्टर कंपनीने ट्रॅक्टरचा डमो दाखवताना… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 10, 2023 08:56 IST
अमरावती : टायर फुटल्याने भरधाव ट्रक कारला धडकला; भीषण अपघात वडील व मुलगी ठार; आई गंभीर जखमी शहरालगत चांदुर रेल्वे मार्गावर वैष्णोदेवी मंदिरासमोर ट्रकने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक मुलीसह तिच्या शेजारी बसलेले वडील जागीच ठार… By लोकसत्ता टीमJune 9, 2023 19:32 IST
पुणे : अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला दणका अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांचा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला दणका: अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचा दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार… By लोकसत्ता टीमJune 9, 2023 15:19 IST
Video: एस्कलेटवर भीषण अपघात; पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उलटे कोसळले लोक, पाहून तुमचाही उडेल थरकाप Viral video: सरकता जिना उलटा फिरला तर? विचार करुही अंगावर काटा येतो ना? पण असं खरचं घडलंय By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 8, 2023 17:35 IST
ठाणे: शिळफाटा येथे रस्ता ओलांडत असताना १३ वर्षीय मुलीचा मृत्यू या प्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. By लोकसत्ता टीमUpdated: June 8, 2023 13:15 IST
मुंबई : बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरील क्रेन कोसळून दोन जखमी बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवरील क्रेन काही झोपड्यांवर कोसळली. By लोकसत्ता टीमJune 7, 2023 21:26 IST
नवी मुंबई: काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून वाचले आज दुपारी बाराच्या सुमारास उरण फाटा ते किल्ले गावठाण दरम्यान झालेल्या अपघातात एका कारचा चकणाचुर झाला मात्र यात कोणालाही साधे… By लोकसत्ता टीमJune 6, 2023 19:30 IST
Video: वडाळा रेल्वे स्टेशनवर रेल्वेखाली आली महिला, १ सेकंदाच्या फरकाने वाचले वृद्ध महिलेचे प्राण Viral video: मुंबईच्या वडाळा स्टेशनवरील तिकीट कलेक्टरने आपल्या सतर्कतेमुळे आणि तत्परतेने एका ज्येष्ठ महिलेचा जीव वाचला. By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 6, 2023 12:29 IST
Video: नवरदेवाच्या कारला ट्रक चालकाची मुद्दाम धडक, ओव्हरटेकच्या नादात भीषण अपघात Accident video viral: ट्रक चालकांची मुजोरी तर नवी नाही, भलेमोठे ट्रक रस्त्यावरील छोट्या छोट्या गाड्यांना कसे ओव्हरटेक करतात हे आपण… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 5, 2023 18:17 IST
Video: धड आत, पाय बाहेर; रुग्णाला नेताना लिफ्ट अचानक तुटली, वाचवताना डॉक्टरही… Elevator collapses on a patient: लिफ्ट दुर्घटनेच्या आपण अनेक घटना एकतो. अशीच एक हॉस्पिटलमधल्या लिफ्ट दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.… By ट्रेंडिंग न्यूज डेस्कJune 4, 2023 18:34 IST
चंद्रपूर : कार व ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात सहा ठार नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या एआरबी ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. By लोकसत्ता टीमUpdated: June 4, 2023 19:04 IST
23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य
‘काकूबाई, जरा थांबा…’, भररस्त्यात ‘ही नवरी असली’ गाण्यावर महिलेचा तुफानी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक
६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”
बापरे! रात्री १ वाजता विरार लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात चढले पुरुष; बायका ओरडत राहिल्या अन्…धक्कादायक VIDEO व्हायरल
9 Photos: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांची शिल्पा शेट्टीच्या बास्टियन रेस्टॉरंटमध्ये पार्टी
9 “सौंदर्याबद्दल ४३ व्या वर्षी शिकले ते १८ व्या वर्षी माहिती असायला हवं होतं”, मिनी माथूरचा तरुणींना महत्त्वाचा सल्ला
मुंबई गोरेगावच्या ओबेरॉय मॉलच्या गेटसमोर मुसळधार पावसामुळे काय घडलं? लोक पाहतच राहिली, Video होतोय व्हायरल
“लाज वाटायला हवी…”, अनुराग कश्यपची संतापजनक पोस्ट; AI च्या साह्याने चित्रपट बनवणाऱ्यांवर केली जोरदार टीका, म्हणाला, “निंदनीय…”
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव व फोटो समोर, हल्ल्याचं कारणही सांगितलं
मोबाइल संच चोरीला गेल्यास काय कराल?… पोलिसांनी केले ‘हे’ आवाहन; गहाळ झालेले २६ मोबाइल संच तक्रारदारांना परत
ट्रेनमध्ये धक्कादायक प्रकार! एकाच टॉयलेटमध्ये तरुण-तरुणी गेले अन्…लाजीरवाणा VIDEO होतोय तुफान व्हायरल