भीषण अपघात ! रेल्वे रुळावरुन घसरल्याने तब्बल ६१ जणांचा मृत्यू, ५२ जखमी रुळावरुन घसरलेली रेल्वे ही १५ डब्यांची मालवाहू रेल्वे होती. यातील १२ डबे रिकामे होते. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: March 13, 2022 18:17 IST
Video: दादर टीटी सर्कलजवळील अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, या व्हिडीओमुळे तुमचं मन विचलित होऊ शकतं रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशी अनेक… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 25, 2022 11:57 IST
नांदेडमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात, नववधूसह ६ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती नांदेडमध्ये विवाह सोहळा उरकून नववधूला घेऊन जात असताना टाटा मॅजिक आणि टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 21, 2022 23:06 IST
ट्रकने ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, भीषण अपघाताचा video viral या व्हिडीओला आतापर्यंत ८.२ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 7, 2022 16:42 IST
साताऱ्यात माल वाहतूक रेल्वे जात असताना अचानक म्हशींचा कळप रुळावर, अन् धडक होऊन…. साताऱ्यात माल वाहतूक रेल्वेला धडकून म्हशीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात ९ म्हशी जखमी झाल्या. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 5, 2022 23:53 IST
VIDEO: थेट किराणा दुकानात घुसली कार, दुकानदार थोडक्यात बचावले, नाशिकमधील घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद निफाड तालुक्यातील खेरवाडी-चांदोरी रस्त्यावर सुसाट कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट किराणा दुकानात घुसली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: February 5, 2022 14:40 IST
पुण्यात स्लॅब कोसळल्याने मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत; अजित पवारांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली. By लोकसत्ता ऑनलाइनFebruary 4, 2022 16:07 IST
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, कारचा चुराडा; पाच जणांचा जागीच मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर आणि कारमध्ये धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 30, 2022 10:44 IST
रायगडात वर्षभरात रस्ते अपघातात २३६ जणांचा मृत्यू; वाहनचालकांची बेपर्वाई कारणीभूत रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत २०२० मध्ये ५९६ अपघातांची नोंद झाली होती. यात २०६ जणांचा मृत्यू झाला होता. तर ४०९… By हर्षद कशाळकरJanuary 20, 2022 00:02 IST
दुचाकी चालवताना गळ्याला काहीतरी चावल्याचा भास, हात लावला तर रक्तबंबाळ, पिंपरी चिंचवडमध्ये नायनॉन मांजामुळे घडला प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये पतंगाच्या नायलॉन मांजाने दुचाकीस्वाराचा गळा कापला गेल्याची घटना आज (१४ जानेवारी) सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 14, 2022 21:04 IST
VIDEO: पुण्यात अनियंत्रित कारचा थरार, पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ… पुण्यात एका अनियंत्रित कारचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने मागच्या दिशेने (रिव्हर्स) येणाऱ्या कारने हातगाडी उडवल्याची घटना घडलीय. By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: January 13, 2022 01:49 IST
नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याच्या कारची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, भीषण अपघातात २ पोलिसांचा मृत्यू नांदेडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांच्या कारने ऊसाच्या ट्रॉलीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यात २ पोलिसांचा मृत्यू झाला. By लोकसत्ता ऑनलाइनJanuary 10, 2022 17:35 IST
भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांना दाखवला आरसा; अतिरिक्त टॅरिफ आकारण्याच्या धमकीनंतर रशियाचंच उदाहरण देत जारी केलं निवेदन!
TCS employee: ‘TCS कर्मचाऱ्यावर पुण्यातील ऑफिसबाहेर फूटपाथवर झोपण्याची आली वेळ’, पगार थकवला म्हणून आंदोलन; कंपनीने म्हटले…
मित्राच्या आईची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला, अभिनेत्याने ‘ती’ ८ वर्षांनी मोठी असूनही केलेलं आंतरधर्मीय लग्न
तब्बल २७ वर्षानंतर ‘या’ ३ राशींचे चांगले दिवस सुरू! शनीच्या कृपेने मिळेल भरपूर पैसा, धन-संपत्तीचा लाभ अन् मोठं यश
9 अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी
फ्रिजमध्ये सारखा बर्फाचा डोंगर साचतोय? ‘या’ सोप्या जुगाडांनी वाचवू शकता त्रास व खूप पैसे; कुलिंगही होईल चांगले
Malegaon Bomb Blast Case Verdict Updates : भगव्याला बदनाम करणाऱ्यांना देश माफ करणार नाही, निकालानंतर साध्वी प्रज्ञासिंह न्यायालयासमोर भावूक