scorecardresearch

The case of giving the plot at Bandra Reclamation to Adani Realty
वांद्रे रिक्लेमेशन येथील भूखंड अदानी रियाल्टीला देण्याचे प्रकरण; जनहित याचिकेवरील निर्णय राखीव

या भूखंडावर कोणतेही काम सुरू केले जाणार नसल्याची हमी यापूर्वीच राज्य सरकारसह अदानी रियाल्टीने न्यायालयाला दिली होती.

Sanjay Raut calls Devendra Fadnavis a joker sparking BJP Shiv Sena war of words Maharashtra politics news
अदानींची हंडी फोडणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘जोकर’- संजय राऊतांची टीका; राऊत ‘माकडछाप’ असल्याचे भाजपचे प्रत्युत्तर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांची टीकेची भाषा घसरत चालली आहे.

Adani Group buys Indmars aircraft maintenance and repair facility MRO in Mihan
नागपुरातील ‘इंदमार’ आता अदानींच्या ताब्यात; एकूण १५ विमाने ठेवण्याची क्षमता

मिहानमधील ‘इंदमार’ कंपनीचे विमान देखभाल-दुरुस्ती केंद्र (एमआरओ) अदानी समूहाने खरेदी केल आहे. त्यासंदर्भातील माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.

Dharavi Redevelopment Project…DRP itself does not have a project plan
धारावी पुनर्विकास प्रकल्प…डीआरपीकडेच प्रकल्पाचा आराखडा नाही; आराखड्यात सुधारणा करणे शिल्लक

डीआरपीकडे आराखड्याची प्रत प्राप्त झाली नसल्याचे सांगतानाच २८ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी आराखड्यात सुधारणा करण्यास कळविले होते. त्यानुसार अद्ययावत आराखडा अद्याप…

adani Power adani group announced stock split in ratio of 1 5
अदानी पॉवरकडून शेअर स्प्लिटची घोषणा; गुंतवणूकदारांना लॉटरी

अदानी समूहाची ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली अदानी पॉवरने १:५ या प्रमाणात समभाग विभाजनाची (स्टॉक स्प्लिट) घोषणा केली आहे.

Strong protests if Adani's solar power is hit on farmers
अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्याच्या माथी मारल्यास तीव्र आंदोलन; बळीराजा शेतकरी संघटनेचा इशारा

मुख्यमंत्र्यांनी अदानींची वीज खपवण्याची जबाबदारी घेतल्याचे आरोप करीत, अदानीची सौरऊर्जा शेतकऱ्यांच्या माथ्यावर मारू नका अन्यथा, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा…

redevelopment project to Adani Group
मोतीलाल नगरचा पुनर्विकास अदानी समूहाकडूनच; रहिवाशांची पुनरावलोकन याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

न्यायालयाच्या या निर्णयामुळे अदानी समूहाकडून मोतीलाल नगरचा पुनर्विकास होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

adani Group sold 20 percent stake in AWL to Wilmar international
विल्मरशी भागीदारीतील २० टक्के हिश्शाची अदानींकडून विक्री, आणखी ७,१५० कोटींचा लाभ

अदानी समूहाने एडब्ल्यूएल अॅग्री बिझनेस लिमिटेडमधील (पूर्वाश्रमीची अदानी विल्मर लिमिटेड) २० टक्के हिस्सा सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलला ७,१५० कोटी रुपयांना विकल्याचे…

motilal nagar redevelopment adani mhada deal protests over flat size issues
मोतीलाल नगरवासीय बुधवारी आझाद मैदानावर धडकणार; अदानीशी झालेल्या कराराविरोधात धरणे आंदोलन

पुनर्विकासात मनमानी सुरु असल्याचे म्हणत राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी आता मोतीलाल नगरवासीयांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Aditya Thackeray accuses adani of land grab in dharavi redevelopment project in vasai
मुंबईतील १६०० एकर जागा अदानीच्या घशात घालण्याचा डाव – वसईतील सभेत आदित्य ठाकरेंचा आरोप

पुनर्विकासाच्या नावाखाली धारावी झोपडपट्टीसह १६०० एकर जागा ही अदानीच्या घशात घालण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला…

navi mumbai airport third runway rehabilitation Devendra fadnavis inspection inauguration update
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिसरी धावपट्टी उभारणार – मुख्यमंत्री फडणवीस

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची कामे अंतिम टप्प्यात असून पहिल्या टप्प्यातील ९४ टक्के काम पूर्ण झाले आहे.

संबंधित बातम्या